Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 00:40
चित्रसंच ३
मायबोली आयडी - मी अनन्या
पाल्याचे नाव - अनन्या विनायक राणे
वय - ७ वर्षे ११ महिने
गोष्टीचे नाव- थापाड्या चिंटू
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आवाज, चढ-उतार... छान
मस्त आवाज, चढ-उतार... छान सांगितली आहे गोष्ट.. गोष्ट पण छानच
काय कल्पनाशक्ती आहे ! छान
काय कल्पनाशक्ती आहे ! छान गोष्ट. आवडली.
तात्पर्य काय तर गोष्ट छान
तात्पर्य काय तर गोष्ट छान सांगितली आहे..
एक होता मुलगा>> भारी गोष्ट
एक होता मुलगा>>
भारी गोष्ट
अनन्या, लहानपणी रेडिओवर
अनन्या, लहानपणी रेडिओवर ऐकलेल्या लहान मुलांच्या गोष्टींची आठवण आली. मस्त!
छान!
छान!
लहानपणी रेडिओवर ऐकलेल्या लहान
लहानपणी रेडिओवर ऐकलेल्या लहान मुलांच्या गोष्टींची आठवण आली. >>> अगदी अगदी
मस्त. विशेषणं लाडकी दिसताहेत
मस्त.
विशेषणं लाडकी दिसताहेत
मस्त आवाज आहे हं. शाब्बास.
मस्त आवाज आहे हं.
शाब्बास.