Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 00:36
मायबोली आयडी - मी अनन्या
पाल्याचे नाव - अनन्या विनायक राणे
वय - ७ वर्षे ११ महिने
गोष्टीचे नाव- वीर बाजीप्रभु देशपांडे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सेनापती यांच्या "पावनखिंडीचा
सेनापती यांच्या "पावनखिंडीचा रणसंग्राम... ३५० वर्षे पूर्ण " ह्या लेखातील काही भाग ह्या गोष्टीत त्यांच्या परवानगीने वापरला आहे. त्याबद्द्ल त्यांना अनेक धन्यवाद!
छान! पाठांतर जबरदस्त आहे
छान! पाठांतर जबरदस्त आहे अनन्याचं!
>> +१ शाब्बास अनन्या.
>> +१
शाब्बास अनन्या.
छान
छान
काही मते मांडावीशी वाटली. १.
काही मते मांडावीशी वाटली.
१. पाठांतर अतिशय स्तुत्य
२. अनन्या दिसायला मस्तच आहे
३. आत्मविश्वास कौतुकास्पद
४. आवाजातील चढउतार मस्त सांभाळले
५. वयाच्या मानाने जबरदस्तच परफॉर्मन्स वाटला
पणः
६. कथानकाच्या प्रवृत्तीच्या मानाने हालचाली खूप अधिक वाटल्या. काहीसा रसभंग होऊ शकेल इतपत
माफ करा, असे बोलायचा काहीच अधिकारही नाही आणि ती लहानही आहे हे माहीतच आहे. पण बोललो आपला
शुभेच्छा
-'बेफिकीर'!
छान आवेशात सांगितलीय.
छान आवेशात सांगितलीय. पाठांतरही उत्तम.
मागे काहितरी डोंगर वगैरे हवे होते. (प्रत्यक्ष पावनखिंड
माझ्या आजोळपासून जवळच आहे.)
बेफ़िकीर तुमच्या ६व्या मताशी
बेफ़िकीर तुमच्या ६व्या मताशी संपुर्ण सहमत त्यात थोड्याच हालचाली तिला दाखवल्या होत्या पण ती गोष्ट सांगताना तिच्याशी इतकी एकरुप होते की तिचे हात आपोआप चालू लागतात. ती फोनवरुन सुद्धा हातवारे करतच गोष्ट ऐकवते. तुम्ही दिलेल्या प्रामाणिक प्रतिसादा बद्द्ल धन्यवाद!
मागे काहितरी डोंगर वगैरे हवे होते.>>>>> दिनेशदा ती इतक्यावेळा रेकॉर्ड केली आहे की विचारु नका.... दोनदा घरात, दरवाजा बंद केला की उजेड नीट नाही , दरवाजा ओपन ठेवला की बाहेर चाललेल्या मोनो रेलच्या कामाचा आवाज शेवटी आईच्या गच्चीवर रेकॉर्ड केली. अगदी डोंगरावर जावूनही गोष्ट सांगायला अनन्या तितक्याच उत्साहाने तयार झाली असती पण माझेच पेशन्स संपले व मी हे फायनल रेकॉर्डींग इथे टाकले.
वत्सला,जयु,मोनालीप प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद!
पाठांतर उत्तम आहे खरंच.
पाठांतर उत्तम आहे खरंच.
शाबास अनन्या.
मस्त आहे विनार्च
मस्त आहे विनार्च हे.
>>आवाजातील चढउतार मस्त सांभाळले
अनुमोदन.
खुप सुंदर!पाठांतर
खुप सुंदर!पाठांतर चांगले,आवडलं.
स्वरचित गोष्टही सुंदर.
बेफींची सुचना विच्यार करण्याजोगी.
गाववाल्या काकाच्या खुप शुभेच्छा!!
मस्त.. पाठांतर छान आहे. आधी
मस्त..
पाठांतर छान आहे. आधी लिहून काढले होते का?
पाठांतर कसलं अफाट आहे.
पाठांतर कसलं अफाट आहे. शाब्बास अनन्या
फारच छान आत्मविश्वासपुर्ण
फारच छान आत्मविश्वासपुर्ण निवेदन केले आहे. खूप आवडले. अनन्या अभिनंदन.
अनन्या, खूप छान सांगितली आहेस
अनन्या, खूप छान सांगितली आहेस गोष्ट. अगदी आवेशपूर्ण आणि रंगून जाऊन, वा!
अभिनंदन, मज्जा आली. कौतुक आई
अभिनंदन, मज्जा आली. कौतुक आई आणि अनन्या दोघींचे
हो खरंच पाठांतर जबर आहे.
हो खरंच पाठांतर जबर आहे. हातवारे ठरवून केलेले/बसवून घेतलेले वाटत नाहीत, तर आपसूक आल्यासारखे वाटतात. एका जागी उभे राहऊन सांगण्यापेक्षा फिरत फिरत सांगितली असती (मधे मधे पायही हललेत-घोडा दाखवताना) तर हातवारे जास्त वाटले नसते.
दमसासही जबरदस्त असणार. इतके हातवारे करतानाही श्वास लागलेला नाही.
प्रचंद पाउस, या अल्ला वरचे हावभाव मस्त.
मस्तच हं अनन्या. तुला
मस्तच हं अनन्या. तुला माझ्याकडून एक मोठ्ठं चॉकलेट बक्षीस
शाब्बास! पाठांतर मस्तच आहे
शाब्बास! पाठांतर मस्तच आहे हं.
ह्या उपक्रमा बद्द्ल
ह्या उपक्रमा बद्द्ल संयोजकांचे अनेक धन्यवाद!
सहज म्हणुन ह्यात भाग घ्यायचे ठरवले तेंव्हा हे देखील माहित नव्हते की इतकी मोठी व कठीण गोष्ट लेकीला पाठ करणं जमेल की नाही (पण नुकत्याच दिलेल्या पन्हाळ गडाच्या भेटीमुळे तिला बाजी प्रभूंचीच गोष्ट सांगायची होती ) पण तिने ती गोष्ट चार पाच वाचनातच पाठ करुन मला आश्चर्याचा चांगलाच धक्का दिला. म्हणुनच माझं अस मत आहे की असे उपक्रम वरचेवर होत रहावेत त्यामुळे मुलांमधे दडलेले किती तरी चांगले गुण बाहेर येतात.
परत एकदा कौतुक व मदत करणार्या समस्त मायबोलीकरांना शतशः धन्यवाद!