Submitted by रंगासेठ on 27 February, 2012 - 11:14
नुकतेच पुणे महापालिका व वृक्ष प्राधिकरणातर्फे 'संभाजी उद्यानात' फळे, फुले, भाजीपाला प्रदर्शन भरवले होते. ३-४ दिवस होते बहुतेक प्रदर्शन. यात विविध भागातील शेतकर्यांनी आपापल्या शेतातील रोपटी आणली होती. अनेक विविध जातीची फुलं बघायला मिळाली. त्याच बरोबर भाजीपाल्याचीही रोपटीही पाहायला मिळाली.
शिवाय शहरातील काही प्रकल्पांचे मॉडेल/आराखडे देखील ठेवले होते. नक्षत्र उद्यान, बी.आर.टी. , नदी जोड प्रकल्प इ. अतिशय सुंदर रितीने तयार केले होते.
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
प्रचि ३८
गुलमोहर:
शेअर करा
आजपासुन तुमच्या
आजपासुन तुमच्या फोटोग्राफिचिपण फॅन झाले.
अप्रतिम फोटोग्राफि...............
फारच सुंदर
फारच सुंदर
मस्त फोटो. आवडले.
मस्त फोटो. आवडले.
धन्यवाद पुण्यात अशी अनेक
धन्यवाद
पण आत्ता मायबोलीच्या माध्यमातून माहिती कळेलच 
पुण्यात अशी अनेक प्रदर्शने लागतात जी माहितीच नसतात
मस्त
मस्त
क्या बात है!! सुरेख! अप्रतीम!
क्या बात है!! सुरेख! अप्रतीम!
Pages