कविवर्य कुसुमाग्रजांना समर्पित चित्रहार -२

Submitted by संयोजक on 26 February, 2012 - 19:11
नमस्कार रसिकहो,

हा एक कविवर्य कुसुमाग्रजांच्या कवितांना समर्पित चित्रकोड्यांचा आगळावेगळा गमतीदार खेळ आहे.
१) खाली काही चित्रकोडी दिली आहेत. ती कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या कवितांवर आणि गीतांवर आधारीत आहेत.
२) तुम्ही ती कविता आणि ती ओळ ओळखायची आहे.
३) लिहिताना कोडे क्रमांक, कवितेचे नाव, चित्राशी संबंधीत ओळ एवढेच लिहायचे आहे.
४) कृपया प्रताधिकाराचे भान ठेवून एकच ओळ लिहावी ही आज्ञावजा विनंती आहे

खास आकर्षण: भारतातील वेळेनुसार उद्या सकाळी ह्याच धाग्यावर खुद्द कविवर्य कुसुमाग्रजांच्या आवाजातील त्या कविता आपल्याला ऐकावयास मिळतील.

चला तर मग.. करा सुरवात !

कोडे क्रमांक ६

IMG_0107_copy.jpg
कोडे क्रमांक ७
chiha6.jpg

कोडे क्रमांक ८
8.jpg

कोडे क्रमांक ९
chiha5.jpg
कोडे क्रमांक १०
chiha11.jpg
प्रकाशचित्रे सौजन्य : बित्तुबंगा, आदित्य बेडेकर, जिप्सी, जागू, आशूडी, डॅफोडिल्स, संयुक्ता व्यवस्थापन.
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

७ : नौका : सरस्वतीच्या नौका या युगयात्रेस निघाल्या
८ : माउंट अबू : हा सूर्य तो नव्हे जो मी मावळताना पाहिला
माझ्या गावाच्या माळरानावर
१० : राजा आला : कुठे कडेवरी पोर त्याचा गाल कुरवाळी

क्र. ८ - स्वप्नाची समाप्ती : प्रकाशाच्या पावलांची चाहूल ये कानावर
ध्वज त्याचे कनकाचे लागतील गडावर
क्र. ९ - मातीची दर्पोक्ती : घनघार मृगाचा प्राशुनिया पर्जन्य
त्या तृषार्त भूवर आले नवचैतन्य

कोडे ७:
कविता- कोलंबसचे गर्वगीत
'किनारा तुला पामराला'

कोडे ८:
कविता- गर्जा जयजयकार क्रांतीचा
'रात्रीच्या गर्भात उध्याचा असे उषःकाल'

कोडे १०:
कविता-अससी कोठे तू
'वससी काय तू झोपडीत त्या किसान गोपांसवे'

manya2804>>>>
कोडे ८:
कविता- गर्जा जयजयकार क्रांतीचा
'रात्रीच्या गर्भात उध्याचा असे उषःकाल'>>>>>>>>> ग्रेट! ग्रेट!!! Happy

कोडे ९:
कविता- देवाच्या दारी
'वाटा कितीतरी | तुच निर्मील्यासी |
बालमन कसे | चुकेल ना?'

क्रमांक ८- क्लु 'संयुक्ता' (संयोगिता) आणि ___
क्लु- लोगोमध्ये मुली फेर धरून काय करत आहेत?

कवितेचे नाव काय असेल ?

Pages