म..म..मराठी, ग..ग..गोष्टी- प्रवेशिका ३ (सावली)

Submitted by संयोजक on 24 February, 2012 - 21:27
MMGG2.JPG

मायबोली आयडी - सावली
पाल्याचे नाव - सावलीची बाहुली
वय - ५ वर्षे
गोष्ट - बाहुलीची स्वरचित आणि उत्स्फूर्त ( पुन्हा सांगायला सांगितली तर आठवणार नाही! )
गोष्टीचे नाव - हत्ती आणि चिमणी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतक्यात संपली!?
ससुली, हरीणमुग्गा, पिल्लू हत्ती सगळे जमल्यावर, चौघे झाले हे पण बरोबर मोजले आहे त्याचे कौतुक वाटले.

अगं ही तर लेखिकाच होणार Happy
कसली सही सांगते गोष्ट........आपल्याच मनाने !! गोष्ट सांगायची पद्धत पण एकदम प्रोफेशनल Happy

ही पण मस्त सांगितलीये.
मssssssग आणि हण्णं मस्तच. बोबडकांदा आहे थोडी म्हणून ऐकायला फारच छान वाटतंय.

काल हे लिहायचं राहिलं ग सावली -
स्वरचित आणि उत्स्फूर्त गोष्ट असूनसुद्धा एकही शब्द दुसर्‍या कुठल्याही भाषेतला वापरला नाहीये (मराठी सोडुन अजुन ३ भाषा चांगल्या येत असून) ह्या बद्दल खरंच खूप खूप कौतुक Happy

बरं मऽऽग Happy
ही पण छान आहे गोष्ट. चौघे जमले हे मोजले किती फास्ट Happy
मंजिरी +१
संपूर्ण मराठीमधे सांगितली आहे गोष्ट!!

ही नक्की मोठेपणी मोठी कथालेखिका होणार, नक्कीच Happy
बाहुली अशा गोष्टी कित्ती छान सांगतेस गं Happy हण्णं Lol

Pages