Submitted by कंसराज on 15 February, 2012 - 22:21
काहि दिवसांपूर्वि ह्युस्टन झू मधे गेलो होतो तेव्हाचे फोटो
१
३
४
५
६
७
८
९
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
बरेचसे फोटो फाइल साईझ मोठी असल्याने अपलोड करू शकलो नाही.
गुलमोहर:
शेअर करा
सुपर्ब!!!!! पहिलाच फोटो
सुपर्ब!!!!!
पहिलाच फोटो अहाहा!!!!!!!
छान !
छान !
छान!! १ ला आणि ४ था मस्त!
छान!!
१ ला आणि ४ था मस्त!
छान फोटो.. मासे तर लय भारी
छान फोटो.. मासे तर लय भारी
पहिला फोटो अतिशय सुंदर
पहिला फोटो अतिशय सुंदर आलाय.
#१३ एकदम finding nemo मधला वाटतोय
सुंदर. पक्ष्यांचे खासच. (मला
सुंदर. पक्ष्यांचे खासच.
(मला पक्ष्यांचे फोटो काढायला अजून जमत नाही.)
जिप्सी, श्री, आशुतोष०७११,
जिप्सी, श्री, आशुतोष०७११, चिमुरी, माधव, दिनेशदा प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पहीला फोटो माझाहि फेवरिट आहे.
दिनेशदा, तुम्ही काढलेले पक्ष्यांचे ( ऑकलंड झू) फोटो सूंदर आहेत.
मस्त आलेत फोटो..
मस्त आलेत फोटो..
धन्यवाद हिम्सकूल
धन्यवाद हिम्सकूल
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
धन्यवाद Yo.Rocks
धन्यवाद Yo.Rocks
सुंदर
सुंदर
सर्वच फोटोज मस्त .. कलरफुल..
सर्वच फोटोज मस्त .. कलरफुल.. फाइंडिंग नेमो ..खूप क्यूट आणी ब्राईट दिस्तोय!!!
रोहित ..एक मावळा,वर्षू नील
रोहित ..एक मावळा,वर्षू नील प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद
अहाहा. सुंदर.
अहाहा. सुंदर.
छान फोटो.
छान फोटो.
सुंदर फोटो.......
सुंदर फोटो.......
monalip, कांदापोहे, शांकली
monalip, कांदापोहे, शांकली प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद
खुपच छान आहेत सर्व
खुपच छान आहेत सर्व प्रकाशचित्रे.
सर्व फोटो अतिशय सुरेख.
सर्व फोटो अतिशय सुरेख.
सर्वच फोटो अप्रतिम! खास करून
सर्वच फोटो अप्रतिम! खास करून ९ नं च्या फोटोमधल्या पक्ष्याची हेअरस्टाईल खासच !
सर्व फोटो एकदम छान आहेत ! खुप
सर्व फोटो एकदम छान आहेत !
खुप खुप आवडलेले आहे !
shrimat, पुरंदरे शशांक,
shrimat, पुरंदरे शशांक, प्रज्ञा१२३, ईन्टरफेल प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद
मस्त आहेत प्रचि,
मस्त आहेत प्रचि,
अप्रतिम फोटोज......
अप्रतिम फोटोज......
ईनमीन तीन, पल्लवी८६
ईनमीन तीन, पल्लवी८६ प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद
मस्त प्रचि..
मस्त प्रचि..
पहिला प्रचि अप्रतिम...
पहिला प्रचि अप्रतिम...
खूपच सुंदर फोटो.... झू मधींल
खूपच सुंदर फोटो.... झू मधींल पक्षी/प्राणी यांचे फोटो काढताना मध्ये असलेली जाळी, कुंपण, काच अडथळे निर्माण करतात.. असा माझा तरी अनुभव आहे.. पण तुम्ही ते छान टाळले आहे. की हे पोस्ट प्रोसेसिंग मध्ये साध्य केलेत..?
धन्यवाद मित्रांनो.
धन्यवाद मित्रांनो.
जाळी, कुंपण, काच अडथळे निर्माण करतात.. > > कॅमेरा कूंपण किंवा काचेला टेकवून फोटो काढा. अडथाळा आपोआप दूर होइल.
Pages