असं एखादं पाखरू वेल्हाळ . . . .

Submitted by जिप्सी on 7 February, 2012 - 23:09

शनिवारी मायबोलीकर आशुतोष, इंद्रधनुष्य, ललिता, स_सा, कांदेपोहे यांच्या बरोबर "भिगवण" येथे पक्षी निरीक्षणाला जाण्याचा योग आला. या सार्‍यांच्या सोबत बर्‍याच नवीन पक्ष्यांची माहिती/नावे समजली. यातील कित्येक पक्षी तर मी पहिल्यांदाच पाहत होतो. Happy
फोटो तितकेसे खास नाही आलेत, म्हणुन हे फोटो मायबोलीवर प्रदर्शित करणारच नव्हतो :-), पण काही माबोकरांच्या आग्रहास्तव हा चित्रप्रपंच. :-).
या सर्व पक्ष्यांना प्रत्यक्ष पाहणे वर्णनातीत आहे. Rudy Shelduck, Stork आणि Purple Moorhen यांना प्रत्यक्ष उडताना बघणे हा एक जबरदस्त अनुभव आहे. पक्षी निरीक्षणाची आवड असेल तर हा भाग Must Watch!!!! Happy

प्रचि ०१

प्रचि ०२
Sea Gull

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५
Kingfisher

प्रचि ०६

प्रचि ०७
BeeEater

प्रचि ०८
Glossy Ibis

प्रचि ०९
Black Shouldered Kite (कापशी घार)

प्रचि १०
Indian River Tern

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३
Heron

प्रचि १४
Little Cormorant

प्रचि १५
Ducks

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०
Purple moorhen

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५
Large Egret

प्रचि २६

प्रचि २७
Black Headed White Ibis

प्रचि २८
Asian Openbill Stork

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

गुलमोहर: 

जिप्सी, फोटो छान आले आहेत रे.
तो प्रचि ६ मधला blue eared kingfisher आहे की common kingfisher आहे ? प्रचि ५ मधला white throated kingfisher आहे. पक्षीनिरिक्षणाची आवड असेल तर नक्की दांडेली/गणेशगुडी ला ये.

जिप्सी, इतके सुंदर फोटो आणि सरळ तू इतके चांगले नाही आले असं म्हणतोस? खरंतर पक्ष्यांचे फोटो घेणं खूप अवघड काम आहे असं मला वाटतं. कारण एकतर ते अजिबात एका जागी थांबत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले फोटो काढले जावेत असे त्यांना बिलकुल वाटत नाही!! Happy

ग्रेट!!!

एक से एक फोटो!! नेहमीप्रमाणेच Happy

मफो, हे खास नाहित??? Uhoh मग आता खास फोटो टाक बघु Happy

फोटो तितकेसे खास नाही आलेत, म्हणुन हे फोटो मायबोलीवर प्रदर्शित करणारच नव्हतो>>>>>> जिप्सी - रसिकांना ठरवू दे कुठले चांगले व कुठले वाईट........ तू तुझ्याकडचा खजिना इथे ओतत रहा बरं........
आता तर तुझ्याकडचे फक्त वाईटच (तुला वाटलेले) फोटो पहायचे आहेत मला......... टाक बरं पटापट......
हे सर्व फोटो कसे आहेत यावर माझी नो कॉमेंट;) Wink Wink

कांदापोहे, शक्य नाही हो.. पाच मधल्या किंगफिशरचे डोके तपकिरी आहे आणि सहा मधल्याचे निळं.. एका क्षणात एवढा बदल ?? चू.भू.द्या.घ्या. पण मला वाटलं इथले जाणकार सांगू शकतील म्हणून विचारलं.

Pages