भुते असतात का?

Submitted by जागोमोहनप्यारे on 1 February, 2012 - 09:56

भुते असतात का?

मायबोलीवर देवाधर्माचे भरपूर धागे आहेत. पण भुतावर एकही नाही. म्हणून हा धागा.. भुते खरोखरच असतात का? ती काही ठराविक लोकानाच का दिसतात? अतृप्त इच्छा राहिल्या तर भूत होते म्हणे. बहुतांश लोकांच्या इच्छा अपुर्‍याच रहतात.. मग या सगळ्या लोकांची भुतेच होतात का? भुतांचे कुणाला अनुभव आलेले आहेत का?

.............

जे जे भेटिजे भूत.. ते ते मानिजे भगवंत Proud

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती Lol
आमच्या कोकणात खूप भुतं आहेत. खुप लोकांनी अनुभव घेतलाय. मी नाही अजून अनुभवलय पण Happy

भुते नसतात.

मायबोलीवर येऊन 'भुते असतात का?' हा प्रश्न पडावाच का पण?
इथे भुते, अतृप्त आत्मे सगळं आहे..

हो. असतात.

बा बु बहुतेक एका वाक्यात उत्तर नकोय रे. असतात तर ती कशी असतात? कुठे बघायला मिळतात? कधी? वगैरे सगळीच माहिती दे. Wink

I have never seen a ghost but I have seen plenty of people who look like ghosts here on boat ... Wink

सेनापती Proud