सुखी वैवाहिक आयुष्याचा यशस्वी मंत्र ( कृपया रसग्रहण करा )

Submitted by Kiran.. on 30 January, 2012 - 10:37

नमस्कार,
सुभाषितमाला वाचता वाचता एक दिव्य प्रकाशशलाका कुठून तरी निघाली आणि माझ्या कानातून आत गेली. तेव्हां त्या तेजाने जी झळाळी निर्माण झाली त्याने दिपून जाऊन डोळे बंद केले असता एक काव्य सुचले, ते जसेच्या तसे इथे अवलोकनार्थ देत आहे. त्या अवस्थेत काय लिहीले हे माझे मलाच माहीत नसल्याने जाणकारांची मदत हवी आहे.

वायुयान उड्डयनकेन्द्रं यानं इल्लम डल्लम
कारणे हेतु धूमशकटिकानिलयं आगमनम
गमनागमनस्थले शोधंशोधम दम्मम थक्कम
अंतिमत: योग्यम धूमशकटिका सापडम

अंतिमस्थानं आगमनं नवलमं अस्ति
बसयानं अंतिमस्थानं निकटं अस्ति
ग्रामे हरित क्षेत्रे प्रतियते हरित वस्ति
क्षेत्रपति हर्षे आनंदे खिदळति: बागडति:

ग्रामे बाला अतीव सुन्दरं अस्ति
क्षेत्रपति पृच्छति भवत: कति आयु वर्तते
भवान्/भवति कथम् अस्ति?
षोडषबाला सून्दरां अस्ति, लज्जति, हासति

पृच्छापश्चात विवाहवेदी क्षेत्रपति आरोहति
तव सर्वविधसौख्यार्थं कामयामि, जन वर्तति
विवाहपश्चात क्षेत्रपति हर्षेआनंदे अवस्थापयति
ज्येष्ठं वार्तालापे वर्तति..
विवाहात् पूर्वं नेत्रे आवृते कुरु तत्पश्चात् अर्धावृतं कुरु!

- Kiran

षोडषबाला....... Rofl

किरण्या, तुला कोणीतरी "प्राप्ते तु षोडषेवर्षे कन्यां लग्न करावयेत" असं सुभाषित शिकवलय की काय Light 1 Biggrin Rofl

बाकी अफाटच _____________________/\____________________ Proud

जामोप्या, ते मुलीचे वय नसून तिने सांगितलेले वय आहे. Proud

शेवटली ओळ भारीच आहे. लग्नापूर्वी डोळे टक्क उघडे तर नंतर अर्धोन्मीलित असतात. काय सूचित करायचंय यातून बरे? Biggrin एव्हढी कशाची घाई लागलीये?

मित्रा, हे निरर्थक आहे.

पुढल्यावेळी कानातून काही आत जाउ नये याकरीता दोन कानांच्यामध्ये निर्वात पोकळी रहाणार नाही याची दक्षता घे आणि डोळे बंद करण्याऐवजी कानच बंद करत जा.. Wink Light 1

किरण्यके,

पण मलाच काही कळालेलं नाही एका दिव्य अंमलाखाली लिहीत गेलो, लिहीत गेलो, लिहीत गेलो आणि लिहीत गेलो...
मध्येच :दु:खः का दाखवल ? अदुभत स्वप्न भयावह पण असतात की काय ?

किरण मला ते ३ ईडीयट्स मधलं आठवलं......

उथ्थमम ददधदात पादम
मध्यम पादम थुचुक थुचुक
घनिष्ट थुडथुडी पादम
सुर सुरी प्राणघातकम! Wink

नव्वदवृद्धा षोडषवृत्ये भरिस पाडमी
अक्कलशत्रू: काकाकचकच प्रतिसादस्तू

@बेफिकीर
थोडं थोडं कळालं.. अर्थ समजावून सांगा हो

या महान कविला मला भेटायचय आणि त्याच्या या अतिभयंकर काव्यप्रतिभेतुन प्रसवलेल्या रचनेबद्दल त्याचे अभिनंदन करायचे आहे. Happy

किरण, कधी वेळ आहे तुला?? Lol

या महान कविला मला भेटायचय आणि त्याच्या या अतिभयंकर काव्यप्रतिभेतुन प्रसवलेल्या रचनेबद्दल त्याचे अभिनंदन करायचे आहे. स्मित

किरण, कधी वेळ आहे तुला??
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

Biggrin Rofl

अरे प्रतिसाद तरी मराठीतुन द्या की म्हणजे कविता नाही पण प्रतिसाद कळले म्हणुन हसता येइल आमच्या सारख्यांना.

किरण तुला कोण आणि कसा भेटणार
>>>
का बरं? त्याला दिल्ली पराठा गल्लीत गटग करायला वेळ आहे मग पुण्याला यायला का नाही?? आणि तसेही माझा काही आग्रह नाही की त्यानेच भेटावे त्याचा एखादा रिप्रेझेटेंटिव भेटला तरी चालेल की Wink Lol

आता आली ना पंचाईत......

कि फर्क पैंदा Wink

त्याचा एखादा रिप्रेझेटेंटिव भेटला तरी चालेल की
ये ब्बात Proud
शुभांगी तू नऊ आकाराच्या मुलीला पाठव मी माझा दहा नंबरी रिप्रेझेंटेटीव्ह पाठवतो... कसं ?
होऊन जौ दे आणखी एक वृ Proud

भुंग्ज.. नो बॉल नं २ Wink
बाकि आयडिया कशी वाटली ?

--------------------------------------------

नो पंगा विथ किरण व्हेन ही इज चंगा Wink

भुंग्ज.. नो बॉल नं २
>>>>>>>>>>

च्या मारी या..... Wink वेल लेफ्ट किरण वेल लेफ्ट Proud

Pages