श्री देव देवेश्वर वेळणेश्वर देवस्थान

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

हे कुठे आहे..?

>>>>हे कुठे आहे..?
हेदवीच्या अलिकडे!
>>>>हेदवी कुठाय? Lol
गुहागरला जाताना गुहागर अलिकडे ८/१० किलोमीटर, डावीकडे फाटा फुटतो,त्या फाट्याने वीसेक किलोमीटर गेल्यावर
>>>>गुहागर कुठाय? Lol
चिपळूण पासून समुद्राच्या दिशेने पश्चिमेकडे ४०/४५ किलोमीटरवर हे
>>>>चिपळूण कुठाय? Proud
महाराष्ट्राच्या नकाशात बघितले, पुण्याखाली दक्षिणेला सातारा दिसेल, सातार्‍याच्या पश्चिमेला सरळ बघत गेलात तर रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण सापडेल, तसेच अजुन पश्चिमेकडे गेलात तर गुहागर सापडेल! Happy

हा फोटो बघुन बर्‍याच जुन्या आठवणी जाग्या झाल्या!
याच फोटोतला ताम्ब्याचा नाग व पिन्ड मी आधी स्वप्नात बघितले होते!
नन्तर पाच्/सहा महिन्यान्नी प्रत्यक्ष जायचा योग आला तेव्हा अचानक गर्भगृहातील हे दृष्य बघितल्यावर क्षणभर दचकायला झाले होते! Happy

हेदवीची ती घळ मात्र "माहितीच नसल्याने" बघितली गेली नाही
...;
आपला, लिम्बुटिम्बु

यश सुंदर फोटो आहे. जाऊन यायला हवं

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

.. नकाशात अजुन अजुन पश्चिमेकडे जात रहा, समुद्रसुद्धा दिसेल........ Happy

नमस्ते,
मला फोटो कसा अपलोड करायचा हे सान्गाल का.