चित्र संते (२०१२)

Submitted by अजय जवादे on 29 January, 2012 - 17:27

काल बंगळूरात झालेल्या चित्र संतेतली काही प्रकाशचित्रं.

चित्र संतेबद्दल आणखी माहिती : http://chitrasanthe.com
सहसा मला मोजके फोटो टाकायला आवडतात. पण...

जरा धीर धरा. पेज लोड व्हायला बराच वेळ लागेल. तोपर्यंत काही काम करा Happy

०)
चित्रकला परिषदेच प्रवेश द्वार

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

११)

१२)

१३)

१४)

१५)

१६)

१७)

१८)

१९)

२०)

२१)

२२)

२३)

२४)

२५)

२६)

२७)

२८)

२९)

३०)

३१)

रंगीबेरंगी बस स्टॉप.

३२)

जागा मिळेल तिथे चित्रं.

३३)

इंस्टंट स्केच.

३४)

३५)

३६)

३७)

३८)

३९)

किंमत फक्त १,५०,००० Rs Happy

४०)

४१)

४२)

बस स्टॉप नाही चित्र स्टॉप.

४३)

४४)

४५)

४६)

४७)

४८)

४९)

५०)

५१)

५२)

५३)

५४)

५५)

५६)

५७)

५८)

धीर धरण्यासाठी धन्यवाद!!!
आता तुम्ही धीर सोडु शकता Happy

गुलमोहर: 

.

एकदम जबरदस्त
कित्येक चित्रांवरून नजर हटतच नाही.

आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल धन्यवाद

सुरेख सुरेख!! किती छान उपक्रम / उत्सव आहे हा.
अजयजी धन्यवाद आम्हाला माहिती करुन दिल्याबद्दल !!

असे उत्सव मुंबईत झाले तर किती मस्त Happy

खासच.......
१६-१७ मध्ये प्रकाश आलाय चित्रांवर, त्यामुळे ती चित्रे जरा अस्पष्ट वाटताहेत. विशेषतः १७ मध्ये Happy
१९-२० आणि ४४ मस्तच Happy

अप्रतीम ! खुपच सुंदर चित्रकला Happy विशेष आभारी आहे तुमचा इथ पोस्टल्या बद्दल.
रु. १५००००/->> जबरदस्त कलाक्रूती आहे ती ग्रेट.

मस्त फोटो, अजय.
अतिशय छान उपक्रम आहे हा.

२००५, २००६, २००८ साली या प्रदर्शनाला जायचा योग आला होता. भरपूर खरेदी केली होती तिन्ही वेळेस.

आता हे जानेवारीच्या अखेरीस केल्याने २०१०-२०११ च्या सुट्टीत जायला जमले नाही.

अप्रतिम ! इतकी मेहनत घेऊन इथं शेअर केल्याबद्दल खास धन्यवाद.
एकच दिवस अपूरा वाटतो पण त्यामागे संयोजनाची खरंच मोठीच अडचण असावी !

अप्रतिम चित्र. आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल आभार. पाहून 'अशा ठिकाणी जाऊन चित्रं विकत घेणं बहुतेक कधीच शक्य नाही' ह्या विचाराने चुटपुट वाटली.

Pages