Submitted by भालचन्द्र on 27 January, 2012 - 11:32
गेल्या रविवारी सकाळी ओवळेकर वाडी येथे फेरफटका मारला. ढगाळ वातावरण असल्यामुळे फारशी फुलपाखरे दिसली नाहीत..........परंतू "dead leaf butterfly" च्या दर्शनाने मात्र पैसा वसूल झाला !!!!!
"dead leaf butterfly"च्या पंख मिटलेल्या व उघडलेल्या दोन्ही अवस्थातील क्षण टिपता आले !!
तेथील निसर्गाचे टिपलेले काही रंगींबेरंगी क्षण !!!!!
प्रकाशचित्र १
प्रकाशचित्र २
प्रकाशचित्र ३
प्रकाशचित्र ४
प्रकाशचित्र ५
प्रकाशचित्र ६
प्रकाशचित्र ७
प्रकाशचित्र ८
प्रकाशचित्र ९
प्रकाशचित्र १०
प्रकाशचित्र ११
प्रकाशचित्र १२
प्रकाशचित्र १३
प्रकाशचित्र १४
प्रकाशचित्र १५
प्रकाशचित्र १६
प्रकाशचित्र १७
प्रकाशचित्र १८
प्रकाशचित्र १९
प्रकाशचित्र २०
प्रकाशचित्र २१
प्रकाशचित्र २२
प्रकाशचित्र २३
प्रकाशचित् २४
प्रकाशचित्र २५
प्रकाशचित् २६
प्रकाशचित्र २७
गुलमोहर:
शेअर करा
सुरेख!
सुरेख!
व्वा मस्तच
व्वा मस्तच
अमेझींग आहे .......डेड लिफ
अमेझींग आहे .......डेड लिफ बटरफ्लाय!
एक नंबर!!!
एक नंबर!!!
सुरेख
सुरेख
अप्रतीम!!
अप्रतीम!!
आहाहा!!!!!!!!!!!!!!!!!!!
आहाहा!!!!!!!!!!!!!!!!!!!
छान आहेत..
छान आहेत..
प्रची १४-१५ अमेझिंग....!
प्रची १४-१५ अमेझिंग....!
जबरी
जबरी
अप्रतिम! असल्या फोटोग्राफीला
अप्रतिम! असल्या फोटोग्राफीला लागणार्या तुमच्या 'पेशन्स'नाही मानलं !!
कुठलं एक प्रचि आवडलं हे
कुठलं एक प्रचि आवडलं हे सांगणंच अवघड आहे. एकसे एक आहेत सगळी. कॅमेरा तर भारीच पण तुमची जाण, पेशन्स आणि कौशल्य पण दिसतं आहे प्रत्येम प्रचिमधुन.
ते dead leaf butterfly अखेर पहायला मिळालं तुमच्यामुळे आणि गुंजेची शेंगही. काय सुरेख दिसताहेत गुंजा. तुम्ही जमा केल्यात कि नाहीत? धन्यवाद एका सुंदर निसर्गाच्या सफरीसाठी.
मस्त
मस्त
झक्कास आहेत.
झक्कास आहेत.
अप्रतीम!!
अप्रतीम!!
मस्तच टिपले आहेस ते फुलपाखरू
मस्तच टिपले आहेस ते फुलपाखरू
प्रचि २३ सुंदर मायक्रो प्रचि
प्रचि २३ सुंदर मायक्रो
प्रचि १४ आधी सुकलेलं पान वाटल होतं.
१४ नंबर मस्तच.
१४ नंबर मस्तच.
अफलातुन. शेवटच्या फुलांचे
अफलातुन.
शेवटच्या फुलांचे नाव काय?
भालचंद्र नेहमीच्या पाहण्यातली
भालचंद्र नेहमीच्या पाहण्यातली मंडळी, तूमच्या कॅमेराने अप्रतिम सुंदर करुन टाकलीत हो.
गेले काही दिवस असेच निसर्गसौदर्य बघत भटकतोय, काश माझ्याकडे तूमची नजर असती...
बेस्ट!!!
बेस्ट!!!
सुरेख !
सुरेख !
प्रचि १,५,८,१६ जबरदस्त १६
प्रचि १,५,८,१६ जबरदस्त
१६ व्या प्रचित ते फुलपाखरू आहे ते समजलंच नाही, वाळलेलं पान वाटलं..
पहिल्या प्रचित सुरवंटाची पानावरची टिपलेली सावली तर अप्रतिम..
हॅट्स ऑफ्फ!
सुंदरच.
सुंदरच.
सुंदर फोटो.
सुंदर फोटो.
मस्त... सगळे फोटो आवडले
मस्त... सगळे फोटो आवडले

ताज्या टवटवित पाना-फुलांची,
ताज्या टवटवित पाना-फुलांची, सुरवंट-फुलपाखरांची आणि अष्टपादांची प्रसन्न प्रकाशचित्रे.
बेहद्द आवडली.
ते डेड लीफ बटरफ्लाय काय सही
ते डेड लीफ बटरफ्लाय काय सही दिसतय!!!:)
पहिल्या प्रचितली ती अळी पानात पाय खुपसुन बसलेली दिसतेय. सगळेच प्रचि अ प्र ति म!
वाव, सर्वच फोटो अप्रतिम आहेत
वाव, सर्वच फोटो अप्रतिम आहेत
मी गेलो होतो तेव्हा डेड लिफ बटरफ्लाय नव्हते दिसले :(, शेअर केल्या बद्दल धन्स
मस्त. ५वा पण खुप आवडला.
मस्त. ५वा पण खुप आवडला.
Pages