Submitted by ईनमीन तीन on 24 January, 2012 - 06:58
ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनी रुजवा
युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा
भिजूनी उन्हे चमचमती,क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा......
पावसाळ्यात हिरवा साज ल्यालेली धरती ,फेसाळलेल्या नद्या,अवखळ धबधबे, पाचूचा वनी रुजवा हे शब्द सार्थ झाल्यासारखे वाटतात.
पावसाळ्यात मानगड,कुर्डुगड,रायगड परिसरात टिपलेल्या काही प्रचि.
हम्म..... जर तुम्हाला पावसाळ्यात फुललेली फुले पहायची असतील तर ईथे तुमचा नक्कीच हिरमोड होउ शकतो 
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१. पुढच्या पावसाळ्यात नक्की या वाट वाट पहात आहे .......
गुलमोहर:
शेअर करा
मस्त, एकदम फ्रेश.
मस्त, एकदम फ्रेश.
धन्यवाद रे सर्वांना यो,
धन्यवाद रे सर्वांना

यो, जिप्सि, मार्को, गंधर्व अरे तुमच्या प्रचि बघुन बघुन क्लिकायला शिकतो आहे.
बाकी यात माझा हात काही नाही , सर्व किमया त्या निर्सगाची आहे.
अगदी हिरवगार झालं मन
अगदी हिरवगार झालं मन

प्रचि.९च्या हौदात पाय सोडून निवांत बसायला मिळालं तर काय बहार येईल.....
हिरवे हिरवे गार गालिचे , हरित
हिरवे हिरवे गार गालिचे , हरित त्रूणांच्या मखमखलीचे.... या बालकवींच्या कवितेच्या ओळी आठवल्या...>>अगदी +++
मस्त हिरवाई........
हिरवेगार फोटो खूप सुंदर.
हिरवेगार फोटो खूप सुंदर.
अगदी थंडगार वाटले पाहून 
मस्त
मस्त
अहाहा...!! अस्पर्श निसर्ग...
अहाहा...!! अस्पर्श निसर्ग...
आहाहा... अप्रतिम!!!!! काय
आहाहा... अप्रतिम!!!!!
काय सुंदर हिरवाई आहे... मस्तच!!
सगळेच फोटो कातिल
माझे बघायचे राहिलेच होते हे
माझे बघायचे राहिलेच होते हे फोटो.
सुंदरच.
पावसाळ्याच्या दिवसात, कोकण रेल्वेने प्रवास केल्यासारखे वाटले अगदी.
जबरदस्त....
जबरदस्त....
इतकी हिरवाई बघून तृप्त झालं
इतकी हिरवाई बघून तृप्त झालं मन
मस्त
मस्त
आहाहा!!!! आँखोंकी ठंडक!!!!
आहाहा!!!! आँखोंकी ठंडक!!!!
Pages