एक होता बूट!

Submitted by अभिप्रा on 20 January, 2012 - 15:59

SHOE_Pratima-1.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Wow!

धन्यवाद, @सशल, आधी पेपर काढायचा की नाही हे नक्की नव्हतं. हे स्केच ग्रीड न करता केलंय. 'दुसरं नक्षत्र' पेन्सिली घेउन पळयला लागलं तसं चित्र 'उरकलं'. उत्तरोत्तर चुका कमी होतील याचा प्रयत्न करीन ( आळस नडतो दुसरं काय?)

अभिप्रा, त्या ड्रॉइंग च्या परिक्षा असतात ना त्यातली एलिमेंटरी सुद्धा फेल झाले हो मी .. त्यामुळे नुसतंच observation आहे असं समजा .. चुका काढण्याची पात्रता नाही माझी .. Happy

बुटाच्या टाचेचा जो काळा फराटा दिसतो तो कसला आहे? शु पॉलीश केल्याचा की काळ्या रंगावरनं शु घासत आल्याचा? अन म तो शु कागदावर पुसण्याचा प्रयत्न केल्याचा? नक्की काय सुचवायचे होते असे दर्शवून?
समजून घ्यायला चित्राइतकेच आवडेल.

वॉव ! सही Happy खालचा तो पेपर ( त्याचा थोडा वर आलेला भाग ). बुटाचं लेदर भारी एकदम ! एक नंबर कलाकार आहात Happy
ती बुटाची सावली आहे ना ? लाईटसोर्सची दिशा पाहता मला तर ती बुटाची सावली वाटतेय ....

अभिप्रा, काय कला आहे तुझ्या हातात ! सह्ही म्हणजे सह्हीच. आधी मला वाटलं होतं फोटो आहे. बुटाचं शाइन, लेदरवरचे फोल्डस, न्युजपेपर, तो काळा फराटा जबरी जमलं आहे. आणि असं हटके मॉडेल घ्यायला बर सुचलं तुला. Happy

वॉव ! सही खालचा तो पेपर ( त्याचा थोडा वर आलेला भाग ). बुटाचं लेदर भारी एकदम ! एक नंबर कलाकार आहात
>>>> अगदी अगदी अवल. मी हेच लिहिणार होते.

फार्फारच भारीये!

Pages