थिबा- रत्नागिरि (जवळील प्रकाश चित्र)

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

अतूल सहीच रे कधी गेला होतास?

इन्द्रा अरे मी १५, १६, १७ ऑगस्ट ला गेलो होतो. लांझा ला आमचे कुल दैवत आहे श्री कालभैरव योगेश्वरी, जाताना डेरवण मार्गे रत्नागिरि आणि येताना मार्लेश्वर आणि पावस करुन आलो. कोल्हापूर पण करणार होतो पण वेळ नाही मिळाला.

छान ! थिबा म्हणजे 'ब्रह्मदेशाचा राजा'वालं का ?

    ***
    Skating away on the thin ice of the new day...

    छान ! थिबा म्हणजे 'ब्रह्मदेशाचा राजा'वालं का ?>>>>
    हो अगदी बरोबर Happy

    मी Govt.Polytechnic ला होते, जे थिबा Palace ला लागून आहे.
    डिप्लोमाची ३ वर्षं पालेसच्या कट्ट्यावर बसून अम्ही खूप मजा केली.
    पावसाळ्यात तर खूपच छान view दिसाय्चा.lecture hall मधे असलो की खिडकीतून बाहेर बघण्यात जास्त इंटरेस्ट असायचा!!!!!!!!
    फोटो खूप मस्त आलेत.तुम्च्यामुळे जुन्या आठ्वणी जाग्या झाल्या...धन्यवाद!
    ..प्रज्ञा

    अतल्या, थिबा ब्रम्हदेश काही समजंल नाही. प्रकाशचित्र छान!