Submitted by दादाश्री on 14 January, 2012 - 00:48
आमची १६०० चौ. फू. जमिन ५०% सदनिकेच्या मोबदल्यात दिलेली आहे . तरी सदनिका कश्या स्वरुपात मोजावी लागेल म्हणजे किती कार्पेट , किती सेलेबल, किती बिल्ट अप चौ. फू. लिहून घ्यायचे ? बांधकाम व्यवसाइक २ वर्षांनी ताबा देणार आहे तो ही सर्व खर्चांसह तेही कसे लिहून घ्यावे ?
वकिल म्हणतात आर्किटेक्ट ला विचारा पण ते बांधकाम व्यवसाइक यां च्या समवेत काम करतात त्यामुळे विश्वासार्ह वाटत नाहीत. क्रूपया मदत करावी 
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
?
?
दादाश्री, तुम्ही अॅग्रीमेंट
दादाश्री, तुम्ही अॅग्रीमेंट बनवले आहे की नाही? की अॅग्रीमेंट बनवण्यासाठी तुम्हाला ही माहिती हवी आहे?
स्वाती >> मला अॅग्रीमेंट
स्वाती >> मला अॅग्रीमेंट बनविन्यासाठी ही माहिती हवी आहे
ओके. मी जेवढी देता येइल तेवढी
ओके. मी जेवढी देता येइल तेवढी माहिती आज उद्या मध्ये लिहीते.
(No subject)
डेवलपमेंट अॅग्रीमेंट- हा
डेवलपमेंट अॅग्रीमेंट- हा फक्त फॉर्मॅट आहे.
क्लॉजेस तुमच्या गरजेप्रमाणे बदलतीलच.
तुम्ही इथे बिल्डरने तुम्हाला नक्की किती एरीया देणार आहे हे सांगु शकाल का?
Development Agreement.doc (101 KB)
धन्यवाद ! हे सांगु शकाल का?
धन्यवाद !
हे सांगु शकाल का? >> ७५० चौ . फू.
काय झाले ? फ्लॅट मिळाला का
काय झाले ? फ्लॅट मिळाला का ?
जमिनीच्या ५० % चा फ्लॅट देतात.
तुमची जागा बिळ्डरने घेऊन
तुमची जागा बिळ्डरने घेऊन बांधणे याला जे व्ही - जॉइंट वेंचर म्हणतात... आजूबाजूचे अनेक्क प्लॉट एकत्र करून अशी स्कीम राबवतात
साधारण ५० ते ६० % चा फ्लॅट
साधारण ५० ते ६० % चा फ्लॅट देतात