Submitted by भालचन्द्र on 7 January, 2012 - 10:49
चार सुंदर जर्बेराच्या फुलांनी मला फोटोसेशन करायला उद्युक्त केले..........
नविन Panasonic FZ35 आणि सहा वर्षापूर्वीच्याजुन्या Nkon 5600 या दोन्ही कॅमेरांची तुलना करायचा विचार केला !!!!!
विशेष म्हणजे सहा वर्षापूर्वीच्या साध्या Nkon 5600 ने देखील आता उत्कृष्ठ रिझल्ट्स दिलेत !!!!!
प्रकाशचित्र १
प्रकाशचित्र २
प्रकाशचित्र ३
प्रकाशचित्र ४
प्रकाशचित्र ५
प्रकाशचित्र ६
प्रकाशचित्र ७
प्रकाशचित्र ८
प्रकाशचित्र ९
प्रकाशचित्र १०
प्रकाशचित्र ११
गुलमोहर:
शेअर करा
जरबेरा आहेच असा गुणी! सुंदर
जरबेरा आहेच असा गुणी! सुंदर फोटो....
सुंदर !!!
सुंदर !!!
मस्त फोटो
मस्त फोटो
सही, अवडेश
सही, अवडेश
सुंदर अगदी.
सुंदर अगदी.
१० वे प्रचि खूप आवडले.
१० वे प्रचि खूप आवडले.
व्वा ..
व्वा ..
उच्च आले आहेत ! आवडले !
उच्च आले आहेत ! आवडले !
सुरेख!
सुरेख!
एकसे एक आहेत मॉडेल्स
एकसे एक आहेत मॉडेल्स
मस्त मस्त मस्त मस्त! चारही
मस्त मस्त मस्त मस्त!

चारही फुलांसाठी, प्रत्येकी एक कॉम्प्ली!
फोटो छान आले आहेत... >>>
फोटो छान आले आहेत...
>>> नविन Panasonic FZ35 आणि सहा वर्षापूर्वीच्याजुन्या Nkon 5600 या दोन्ही कॅमेरांची तुलना करायचा विचार केला !!!!!
विशेष म्हणजे सहा वर्षापूर्वीच्या साध्या Nkon 5600 ने देखील आता उत्कृष्ठ रिझल्ट्स दिलेत !!!!!
>>> -- कोनता फोटो कुठच्या कॅमेरया ने काढला आहे ते लिहले नाहि...
कारण Panasonic FZ35 चे Review आणि रिझल्ट्स हे Super Zoom and Compact या Category मधे उत्कृष्ठ असे आहेत...
Panasonic FZ35 - (12 Megapixel, 27-486 mm, Sensor size 1/2.33")
Nkon 5600 - (5 Megapixel, 34 -102 mm, Sensor size 1/2.5")
वाइड अन्ग्ल, सेन्सर साइज, मेगा पिक्सल.. Nkon 5600 हा कुठेहि जवळपास पोचत नाही..
morpankhis >> प्रकाशचित्र
morpankhis >>
प्रकाशचित्र १, २,५ आणि ६ हे....... निकॉन ५६०० चे रिझल्ट्स आहेत. बाकी सर्व पॅनसोनिकचे आहेत.
साध्या निकॉन ५६०० ने मला आत्तापर्यंत अद्वितीय रिझल्ट्स दिले आहेत..............फक्त ५ मेगापिक्सेल असुनदेखिल मी ३६" ४८" पर्यंत फ्लेक्सवरती एनलार्जमेंट्स केल्या आहेत.
प्रचि २, ८, १०, आणि ११ विषेष
प्रचि २, ८, १०, आणि ११ विषेष आवडले.
सह्ह्ही फोटोज...
सह्ह्ही फोटोज...