ससा..कापूस जसा.!

Submitted by Yo.Rocks on 4 January, 2012 - 12:00

प्रचि १:

प्रचि २:

प्रचि३:

प्रचि४:

प्रचि ५:

प्रचि ६:

प्रचि ७:

प्रचि ८:

प्रचि ९:

प्रचि १०

गुलमोहर: 

मस्तच रे Happy
प्रचि ४ विशेष आवडला Happy

गुंजेच्या बियांसारखे लाल डोळेवाला ससा>>>>>+१

वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!!!!! Happy

छछा

सुंदरच आहेत रे या गोजिरवाण्या सश्यांच्या प्र चि........
कुठुन कुठुन तुला असे विविध विषय मिळतात/ सुचतात रे फोटोग्राफीला......... सगळेच विषय अगदी भन्नाट आणि तुझी फोटोग्राफी किती सुपर भन्नाट हे तर सांगायलाच नको.......
लई भारी काम आहे बाबा तुझं.......

मस्त!!!:स्मित:

यो.. मस्तच फोटो..:)
जन्मदिनीच्या खूप खूप शुभेछा..

Pages