आपण यांना ओळखता का?

Submitted by स्वस्ति on 2 January, 2012 - 03:49

राणीच्या बागेत याना पाहिले, कोणाला काही माहित आहे का?

साधारण नारळाएवढे फळ होते

DSCN1726.jpg

हे दोन्हि एकाच झाडाचे फोटो आहेत.
DSCN1927.jpgDSCN1928.jpg

हे साहेब मोराच्या पिंजर्यात होते.

DSCN1976.jpg

गुलमोहर: