रोठा- कर्टसी-दिनेश दा

Submitted by वर्षू. on 2 January, 2012 - 01:07

दिनेश दा ने लिहिलेल्या या पाककृतीचं रोठा हे नांव नाव वाचून गंमत वाटली होती..करून पाहिला तर फारच आवडला हा प्रकार..
म्हणून फोटो इकडे टाकण्याचा उद्योग..
ओरिजिनल कृतीप्रमाणे मी किसलेली काकडी तर टाकलीच,पण भरीला मोड आलेले कच्चे मूग ही टाकले.. हे गरमागरम रोठे लसणी च्या तिखटा बरोबर खूप टॉप लागले..

http://www.maayboli.com/node/3778 पाककृती इथे पाहा

गुलमोहर: 

अनिल......... Lol Lol
बागु..शोधून टाकते लिन्क इकडे..खूपच छानै ही रेसिपी.. (सोपी नाही म्हण्णारे आता.. आधीच या शब्दाने धूम केलीये Wink )

रोठा चा फुलफॉर्म काय ? Proud

( रेसिपीच्या गप्पा सुरू झाल्या कि काय करावं हे अजूनही न कळालेला - किरण बल्लवाचार्य )