माझ्या मते हुतुतु, खो खो नि आटापाट्या या तीनहि खेळात जे कौशल्य, चपल्य वापरावे लागते, वापरल्या जाते, तेव्हढे हज्जारो रुपये खर्च करून खेळलेल्या कुठल्याहि विदेशी खेळात दिसत नाही!
साहित्य लेखन मध्ये जा.
गेलात ?
आता शिर्षक मध्ये फोटोचे नाव टाका.
टाकलात?
नन्तर पुढे प्रकाशचित्र हा पर्याय निवडा.
निवडलात?
पुढे चॉकटिच्या खालि मजकुरात image किवा link द्या असे आहे त्यातिल image वरति click करा.
केलात
आता पुढे सर्व तुम्हाला येईलच.
आले कि नाहि ते कागद लिवुन कळवा.
कळवाल ना?.......
Submitted by सुरेश पाटील on 27 August, 2008 - 09:23
माझ्या मते
माझ्या मते हुतुतु, खो खो नि आटापाट्या या तीनहि खेळात जे कौशल्य, चपल्य वापरावे लागते, वापरल्या जाते, तेव्हढे हज्जारो रुपये खर्च करून खेळलेल्या कुठल्याहि विदेशी खेळात दिसत नाही!
snapss upload kase
snapss upload kase karayache???
plz sangal ka mala?
साहित्य
साहित्य लेखन मध्ये जा.
गेलात ?
आता शिर्षक मध्ये फोटोचे नाव टाका.
टाकलात?
नन्तर पुढे प्रकाशचित्र हा पर्याय निवडा.
निवडलात?
पुढे चॉकटिच्या खालि मजकुरात image किवा link द्या असे आहे त्यातिल image वरति click करा.
केलात
आता पुढे सर्व तुम्हाला येईलच.
आले कि नाहि ते कागद लिवुन कळवा.
कळवाल ना?.......
झक्की मी
झक्की मी तुमच्या मताशी अगदी सहमत आहे. कौशल्य चापल्य आणि ताकत सुद्धा!!!!!!!
धन्यवाद
धन्यवाद surevanda!!!!!!!
कळवल!!!!!!!!
झक्कींना
झक्कींना अनुमोदन!
वन्दना.... फोटो अगदी मिनिंगफुल..!