Submitted by शापित गंधर्व on 30 December, 2011 - 03:32
भारत हमको जान से प्यारा है
सबसे न्यारा गुलिस्तां हमारा है
सदियों से भारत भूमि दुनिया की शान है
भारत मां की रक्षा में जीवन क़ुर्बान है
भारत हमको जान से ...
................................................................................
देशा बाहेर असलो की ही जाणिव जरा जास्तच गडद होते म्हणुनच काल संध्याकळी बघितलेल्या सुर्यास्तात मला माझ्या जन्मभूमि ची छबी दिसली.

गुलमोहर:
शेअर करा
मस्त फोटो
मस्त फोटो
वा उस्ताद, मान गये आपकी नजर
वा उस्ताद, मान गये आपकी नजर को......
व्व्वाह!!!!!! फार सुंदर फोटो!
व्व्वाह!!!!!!
फार सुंदर फोटो!
सही!!!. सॉलिड...... काय नजर
सही!!!. सॉलिड...... काय नजर दिलीये देवाने !!!
खूप छान!!!
खूप छान!!!
सह्ही!!!!!
सह्ही!!!!!:स्मित:
खल्लास
खल्लास
धन्स दोस्त लोक्स...!!!
धन्स दोस्त लोक्स...!!!
छान... शेंडा दिसला.. एक दिवस
छान... शेंडा दिसला.. एक दिवस बुडखाही दिसेल.... शोधत रहा.
व्व्व्व्वाह !!!!!! भारी कॅच !
व्व्व्व्वाह !!!!!! भारी कॅच !
अति सुरेख...
अति सुरेख...
अप्रतिम!
अप्रतिम!
अप्रतिम !
अप्रतिम !
वा! क्लास!
वा! क्लास!
भारीच की!
भारीच की!
अवर्णनीय
अवर्णनीय
छान
छान
फारच चान. सुन्दर
फारच चान. सुन्दर
छान कॅप्च्रर...
छान कॅप्च्रर...
मस्त
मस्त
मस्त..
मस्त..:)
शापित गंधर्व फारच सुरेख
शापित गंधर्व फारच सुरेख फोटो.
अनडाऊटेडली मायभूमी
मस्त...
मस्त...
खुपच सुंदर ...
खुपच सुंदर ...:)
खुपच छान फोटो ते असतच
खुपच छान फोटो
ते असतच गावाबाहेर असल की गावाची आठवण येते
राज्याबाहेर असल की राज्याची आठवण येते
आणी देशाच्या बाहेर असल की आपल्या मातृभुमीची आठवण येते..
सुरेख timing साधून फोटो
सुरेख timing साधून फोटो काढलास लेका !!लय भारी , अक्षी आपल्या देशात आल्यासारखा वाटल बघ !
मस्त! आवडला..जय हिंद!
मस्त! आवडला..जय हिंद!
ए किती सही अन सुरेख!!
ए किती सही अन सुरेख!!
अप्रतिम !
अप्रतिम !
Pages