रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 December, 2011 - 11:32

रानफुलांच्या रानवाटेवर (भाग १) - http://www.maayboli.com/node/29535
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग २) - http://www.maayboli.com/node/29694
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ३) http://www.maayboli.com/node/30580

५१) मद्रास कारपेट / मशिपत्री

५२) कुयली

५३) शेरल

५४) रुई

५५) धामण

५६) पळस

५७) वनई/निगडी

५८) उक्षी

५९) भांबुर्डा/भामेड्डा/गंगोत्र

६०) गुलाबी सोनकुसुम

६१) लाजाळू /Touch me not

६२) नोनी

६३) पर्णगुंफी

६४) सोनेरीला

६५) तांबा/Common Leucas

66) कळलावी/नागदौणा/ Glory Lily

६७) Iberian Star Thistle

६८) कांडोळ

६९) पिवळी घाणेरी

७०) उंदीरमारी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

व्वॉव जागू, अप्रतिम फोटो. कहांडळाचे फोटो विशेष आवडले कारण ते झाड खूप उंच असतं आणि खूप अडचणीच्या जागेत असतं. त्यामुळे लेन्स चांगली असावी लागते आणि अँगल जमावा लागतो. ते दोन्ही तू साधलं आहेस! मस्त.
अर्थात सगळेच फोटो सुंदर आलेत. त्या सोनेरिला फुलांची रचना किती सुंदर असते नाही? आणि किती इवली इवली नाजूक फुलं असतात ती!

शापित सगळी वेगवेगळ्या ठिकाणाहून टिपली आहेत.

शांकली, हर्षीता धन्यवाद.

कळलावी/नागदौणा/ Glory Lily ---- ह्या फुलांना काही जण ज्वालामुखी म्हणतात

का दुसर्‍या कोणत्या फुलाला म्हणतात? बहुतेक पाकळ्यांच्या रंगावरून म्हणत असतील Happy

सर्वच फोटो अप्रतीम Happy Happy Happy

हो दिनेशदा. म्हणूनच माझ्याकडे जी फुले जमली आहेत त्यांची आधी नाव शोधतेय मग टाकतेय आतापासून.

जिप्सि, वैजयन्ती, मोनाली धन्यवाद.

सुरश ज्वालामुखी नाव पण साजेसच आहे.