अपुर्ण पेन्सिल स्केच

Submitted by प्रकाश काळेल on 20 August, 2008 - 13:59

बर्‍याच दिवसांपासून हे स्केच पुर्ण करायचे राहीले होते. फुरसतच मीळत नव्हती!.....परवा पाहीले तर स्केचची पुरती वाट लागली होती ! फार दुखः झाले Sad
नशीब हा फोटो काढला होता.....आठवण म्हणून,काहीतर शिल्लक आहे !
This is Alicia Silverstone..click on picture it will direct you to picasa album from there you can view original scale after zooming it !

Awaiting your comments about my work

Thanks,
Prakash

गुलमोहर: 

अर्बिट = प्रकाश का?
चित्र मस्त.
लिंब्या मी अज्जिबात इतकी सुंदर बिंदर दिसत नाही. डोळे तपासून घेणे लगेच.

सुंदर.

Pages