Submitted by राज जैन on 5 December, 2011 - 14:20
मी मराठीवर पूर्वप्रकाशित.
त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (द्वारसमुद्र) भाग -१

मंदिराच्या प्रवेशद्वारावरील नक्षीकाम.

चेहर्यावरून यक्षिणी असावे असे वाटत नाही, राक्षसिणी असावी शक्यतो
पण सजावट यक्षिणी सारखी आहे.




मंदिराचे आतून छत.

मंदिराचे आतून छत.






गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
पहील्या दोन फोटोंतील कोरीव
पहील्या दोन फोटोंतील कोरीव काम खुपच सुंदर आहे.
सुंदर्,अप्रतिम! आमच्या गावी
सुंदर्,अप्रतिम!
आमच्या गावी श्री काळभैरवाच्या मदिरात सुद्धा लाकडी मोठमोठ्याखांबांवर सुंदर कोरिव काम केलल आहे.
आत्ता फक्त चित्र पाहिली ...
आत्ता फक्त चित्र पाहिली ... पूर्ण लेख वाचतो अता
.....
>>विभाग्रज वरील खांब लाकडी
>>विभाग्रज
वरील खांब लाकडी नसून दगडी आहेत
सुंदर. जिथे चुक सुधारायची
सुंदर. जिथे चुक सुधारायची एकही संधी नाही, त्या माध्यमात असे काम करणे म्हणजे !!
>>जिथे चुक सुधारायची एकही
>>जिथे चुक सुधारायची एकही संधी नाही
सहमत. अजून खूप फोटो आहेत, हळूहळू करेन प्रकाशित सर्व फोटो.
पाहून दंग होतो व्यक्ती एवढ्या बारीक कलाकुसरीने हा भाग व्यापलेला आहे.
कलाकुसर जबरीच आहे... सुदैवाने
कलाकुसर जबरीच आहे... सुदैवाने बर्यापैकी सुस्थितीतही दिसते आहे..
चेहर्यावरून यक्षिणी असावे
चेहर्यावरून यक्षिणी असावे असे वाटत नाही, राक्षसिणी असावी शक्यतो >> सौंदर्याची व्याख्या कालानुरुप आणि प्रदेशानुरुप बदलत असते. त्या काळात मान्य असलेली सौंदर्याची लक्षणे आहेतच की त्या चेहर्यात - मोठे डोळे, कमानदार भुवया, नाजुक (छोटी) जीवणी, पूर्ण-चंद्राकृती चेहरा. त्याच काय पण आजच्या काळातही ह्यातली बरीचशी लक्षणे सुंदर म्हणूनच गणली जातातच की.
फोटो मस्तच आहेत.
अप्रतिम
अप्रतिम