ग्रहणाचे परिणाम

Submitted by पुरोगामी on 5 December, 2011 - 06:33

या महिन्यात १० तारखेला चन्द्रग्रहण आहे.ग्रहणात काहि खाउपिउ नये,जप करावा असे पन्चान्गात लिहिलेले असते.तसेच स्त्रियान्नि ग्रहण पाहु नये,सर्वान्नि जप करावा असे म्हणतात.हे खरे अस्ते का ? ग्रहण काहि राशिन्ना चान्गले अस्ते,काहिन्ना वाइट असे म्हणतात.तरि ग्रहणाविशयि पुर्ण माहिति द्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

JAMOPYA..CHE ( MELE ME BICHHADE ) BHAU....

AAPLE SAGALE PRASHN EKSATH EKACH DHAGYA VAR LIHA...LIMBUBHAU DETIL UTTARE.. Happy

HHHHHHHHH

मायबोली अ‍ॅडमीन यांना माझी विनंती आहे की, हिजी एवढी धार्मिक भुतावळीने सध्या मायबोलीवर सतत नविन धागे उघडायची जी मोहीम हाती घेतलेय, त्यांच्यासाठी "मार्मिक" नावाचा एक ग्रुप बनवून द्यावा.
जेणेकरून त्यांना पडणारे अनेक महत्वाचे प्रश्न ते तिकडे विचारू शकतील.

एक आहे मात्र

हेच नरेंद्र जेव्हा आरोग्य या सदरात माहितीपूर्ण लेख लिहीतात ( ते आणि हे लेखक एकच असतील तर ) अशा उड्या पडत नाहीत. माझ्यासारखे फक्त अशाच धाग्यांवर तुटून पडतात Wink

पंत यांना -
कर्क्,सिंह्,धनु व मिन राशींना हे ग्रहण शुभ आहे.मेष्,कन्या,व्रुश्चिक व मकर राशिंना मिश्रफल आहे.उरलेल्या राशिन्ना अनिष्ट आहे.त्यामुळे तुमची रास व्रुषभ,मिथुन्,तुळ व कुम्भ असेल तर ट्रेकिन्गला जाउ नका.

परवा १० तारखेला ग्रहण आहे.शनिवारप्रमाणे ग्रहणात पण नखे कापु नयेत व कटिंग व दाढी करु नये.