Submitted by किरण कुमार on 5 December, 2011 - 05:06
मांजराने चाटली दूधाची वाटी
आईने पाठीवर मारली काठी
मांजर गेल खिडकीतून पळून
आईची भाजीपण गेली जळून
आई आता अशी बडबड करते
रोजरोज मांजर दूधापाशी मरते
एकदा दूध तापून उघडच ठेवले
गरम दूधाला मांजराने चाटले
मांजराची जीभ खूपच भाजली
चोरुन दूध प्यायची खोडच मोडली
किकु
गुलमोहर:
शेअर करा
दुष्ट कुठले.
दुष्ट कुठले.
मने, कविता छाने
मने,

कविता छाने
हेहेह्हीहेह्हेहेह्हे
हेहेह्हीहेह्हेहेह्हे
छान आहे.
छान आहे.
मांजरांच अगदि सुळसुळाट झालाय
मांजरांच अगदि सुळसुळाट झालाय मायबोलीवर आजकाल...:स्मित:
कविता छान आहे...
धन्यवाद!
मने ठीक वाटली कविता
मने

ठीक वाटली कविता
मांजरांच अगदि सुळसुळाट झालाय
मांजरांच अगदि सुळसुळाट झालाय मायबोलीवर आजकाल...
मांजरांच अगदि सुळसुळाट झालाय
मांजरांच अगदि सुळसुळाट झालाय ......
सगळेच हात धूवून मनिमाऊ च्या मागे लागलेत
सर्वांचे आभार ....
उत्तम कविता.सर्वानाच
उत्तम कविता.सर्वानाच आवडण्यासारखी.
मनी किकु ,छानै
मनी

किकु ,छानै
छान आणि लयबद्ध.
छान आणि लयबद्ध.