Submitted by वैवकु on 1 December, 2011 - 08:07
अन्याय फार झाला !!!
थडग्यात एक मुडदा पुनः शिकार झाला
ऐसा प्रहार झाला. अन्याय फार झाला !!
राखीत शेत माझे बुजगावणी उभी ती
हुर्डा पसार झाला. अन्याय फार झाला !!
विक्रीस काढण्याचा श्रीहिंद हाSSय माझा
त्यांचा प्रचार झाला. अन्याय फार झाला !!
पुसती ''कसा?''- हुतात्मे ; ''इतक्यात आहुतींचा
अंगार गार झाला '' अन्याय फार झाला !!
तो देवही निघाला निष्ठूर हाडवैरी
मारीन ठार त्याला!! अन्याय फार झाला !!
गुलमोहर:
शेअर करा
अन्याय फार झाला !!
अन्याय फार झाला !!
हि कविता वाचली - अन्याय फार
हि कविता वाचली - अन्याय फार झाला (माझ्यावर)
का का क मध्ये हलवा
राखीत शेत माझे बुजगावणी उभी
राखीत शेत माझे बुजगावणी उभी ती
हुर्डा पसार झाला. अन्याय फार झाला !!>> अगदी अगदी
(No subject)
(No subject)
तुम्हा होडक्यांनी कधी शिकारा
तुम्हा होडक्यांनी कधी शिकारा पहिला नसावा म्हणून त्याला ताराफी म्हणण्याचा खुळेपणा करताय! असो!!!
jokes apart !!!!
बेफिकिर राव स्वतः गझलेचे तन्त्र लिहिले म्हणून स्वतःला गझलेचा जनक तर समजत नाहीना तुम्ही?
वैभव वसंतराव कु... | 17
वैभव वसंतराव कु... | 17 December, 2011 - 14:58
तुम्हा होडक्यांनी कधी शिकारा पहिला नसावा म्हणून त्याला ताराफी म्हणण्याचा खुळेपणा करताय! असो!!!
jokes apart !!!!>>>
हे काय आहे?