Submitted by जिप्सी on 27 November, 2011 - 23:01
तू धार है नदिया की, मैं तेरा किनारा हूँ
तू मेरा सहारा है, मैं तेरा सहारा हूँ
आँखों में समंदर है, आशाओं का पानी है
जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है....
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
तळटीपः यातील काहि फोटो बघत असताना, बॅकग्राऊंडला शोर चित्रपटातील गाणं लागलेलं, त्यामुळे अचानक हि थीम सुचली. फोटोग्राफीत विशेष काही नाही पण थीम आवडली म्हणुन प्रदर्शित केली, बाकी काहीही नाही. 
(प्रचि ०९ पूर्वप्रकाशित. )
गुलमोहर:
शेअर करा
मस्त रे
मस्त रे
जल्ला थीम मस्तच... तुला आणखीन
जल्ला थीम मस्तच... तुला आणखीन फोटो हवे असते तर दिले असते रे >>>>>कुठले रे?
सुरूची बाग, नॅशनल पार्क कि पवई उद्यानातले?

सहाव्या प्र.चि.तली 'कहानी' जरा निराळी वाटतेय>>
६ नं बाप्+लेक असेल>>>>>बिलकुल नाही
(No subject)
छान फोटो अन थीम ही. ६ नं.
छान फोटो अन थीम ही. ६ नं. च्या काकूंनी कलप लावलाय, हो ना जिप्सी?
६ नं. च्या काकूंनी कलप
६ नं. च्या काकूंनी कलप लावलाय, हो ना जिप्सी?>>>>:फिदी:
अनघा, मलाही तेच वाटलं कि केस
अनघा, मलाही तेच वाटलं कि केस कलर करुन आणि जरा फिगर मेंटेन करुन आहेत काकु.
पाठीची ठेवण काही तरुण मुलीची वाटत नाहीए.
जल्ला थीम मस्तच... तुला आणखीन
जल्ला थीम मस्तच... तुला आणखीन फोटो हवे असते तर दिले असते रे >>>>>कुठले रे? सुरूची बाग, नॅशनल पार्क कि पवई उद्यानातले? >>>>

प्रचि १ ,८ आणि ९ मस्तच रे एकदम टचिंग का काय त्यातले
जल्ला आजुन एक बिगडला, यो च्या पाटी जिप्स्याचा नंबर लागला
खुप छान..
खुप छान..
सुरेख सुंदर फोटो आणि अर्थातच
सुरेख सुंदर फोटो आणि अर्थातच थिमसुद्धा हे वेगळे सांगणे न लगे..............!:फिदी:
>कुठले रे? सुरूची बाग, नॅशनल
>कुठले रे? सुरूची बाग, नॅशनल पार्क कि पवई उद्यानातले?>>
मस्त थीम आणि फोटो !
मस्त थीम आणि फोटो !
सुरेख कल्पना व
सुरेख कल्पना व छायाचित्रे...!
हि पण थिम छान.. बाकी तुझ्या
हि पण थिम छान..
बाकी तुझ्या थिम्स ग्रेटच असतात...
ईनमिनतीन, राखी, प्रज्ञा,
ईनमिनतीन, राखी, प्रज्ञा, वनाताई, राज, चंदन प्रतिसादाबद्दल धन्यवाद
_/\_ _/\_ _/\_ जबरा !!!
_/\_ _/\_ _/\_
जबरा !!!
ग्रेट थीम... त्याला साजेसे
ग्रेट थीम... त्याला साजेसे ग्रेट फोटो
ही कशाची नांदी म्हणायची का?<<, ++१
जिप्स्या... सांगुन टाक खर खर ....
छान प्र.चि.! निसर्गाच्या
छान प्र.चि.! निसर्गाच्या पार्श्वभूमिमुळे निवडलेल्या 'थीम'ला उठाव मिळाला आहे.
[ प्र्.चि.१ खूप भावलं. माझे एक मित्र आपल्या प्रत्येक इ-मेलखालीं कवितेच्या ह्या ओळी देतात -
*Age is opportunity no less
Than youth itself, though in another dress,
And as the evening twilight fades away
The sky is filled with stars, invisible by day.*
-- Henry Wadsworth Longfellow
प्रत्येक वयासाठी निसर्गाने हेवा वाटावा अशी कांही खासियत योजून ठेवलेली असतेच !! ]
प्रचि ३ मध्ये घारु उभयता आहे
प्रचि ३ मध्ये घारु उभयता आहे का??????
शीर्षक वाचून मला काही खुषखबर
शीर्षक वाचून मला काही खुषखबर असेल असं वाटलं होतं.
स्वीट...........
स्वीट...........
Pages