युकेमधून h1 visa

Submitted by स्वाती२ on 27 November, 2011 - 09:23

माझा मावसभाऊ सध्या युकेत प्रोजेक्टवर आहे. त्याला अमेरिकेत दुसर्‍या कंपनीने जॉब ऑफर केलाय. त्याला h1 विसा साठी इंडियातच जावे लागेल की युकेतल्या अमेरिकन काउंसुलेटमधे जाऊन काम होऊ शकेल?
धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो जर युकेमध्ये गेल्या ६ महिन्यापेक्षा जास्त दिवस राहत असेल तर त्याला युकेमधून विसासाठी अ‍ॅप्लाय करता येईल.. अमेरिकन दुतावासाच्या युकेच्या साइटवर अधिक माहिती आहे.