रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 16 November, 2011 - 13:26

रानफुलांच्या रानवाटेवर (भाग १) - http://www.maayboli.com/node/29535
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग २) - http://www.maayboli.com/node/29694

३६) कमलिनी

३७) कानपेट

३८) कडू मेहेंदी

३९) तेरडा

४०) जंगली शिराळ

४१) शेवरा

४२) काळी धवणी

४३) दगडी पाला/एकदांडी

४४) एक्झोरा

४५)

४६) काळा कुडा

४७) डबलचा सोनकुसुम

४८) वॉटरलिली

४९)

५०) Erect Clematis

५० अ)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान.

डबल कुसुम... खरच सुंदर!
नवनवीन फुले बघायला मिळाली...धन्स गो!

मस्त फोटोज.. छान माहिती...

जंगली शिराळ या नावाबद्दल आभार.. माहीत नव्हतं हे

जागुतै ____^____!!

लहानपणी त्या कडु मेंदीच्या फुलाच्या नळीमगुन 'गोड्ड' मध शोषुन पित असु.. Happy

मस्त Happy

शोभा, प्रिती, दीपा, सांजसंध्या, शांकली, चातक रोहीत धन्यवाद.