उत्तर कर्नाटक (२) — सौंदत्ती (यल्लमा देवी आणि हुळी मंदिर )

Submitted by जिप्सी on 15 November, 2011 - 23:25

या आधीची उत्तर कर्नाटक भटकंती:

१. कलर्स ऑफ उत्तर कन्नडा

२. उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर

===============================================
===============================================
बेळगाव जिल्ह्यापासुन साधारण ७०-७५ किमी अंतरावरील सौंदत्ती तालुक्यात श्री यल्लमा (रेणुका) मातेचे मंदिर आहे. कन्नड भाषेत "यल्ला" म्हणजे "सर्व" आणि "अम्मा" म्हणजे "आई" यल्लमा म्हणजे "सर्वांची आई" :-). देवीच्या शक्तीपीठांपैकी एक मानले गेलेले हे मंदिर ज्या डोंगरावर आहे त्याला यल्लमाचा डोंगर असे म्हटले जाते. बहुतेक लोकांची कुलदेवत असलेल्या या देवीच्या मंदिरात मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमेला येथे भाविकांची खुप गर्दी असते.

श्री यल्लम्मा देवी मंदिर आणि परीसर
प्रचि ०१
रेणुकासागर जलाशय
प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०
अरीषण कुंड
प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

===============================================
===============================================

सौंदत्तीजवळच "हुळी" या गावात "पंचलिंगेश्वराचे" अतिशय देखणे आणि पुरातन मंदिर आहे. सध्या हे मंदिर पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे. याच परीसरात अजुन दहा एक पुरातन मंदिर भग्न अवस्थेत आहे.
प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५
(क्रमश:)

गुलमोहर: 

वॉव.. आणी या सर्व वास्तू मेंटेन ही केल्या आहेत छान्,स्वच्छ दिसतोय परिसर .. नाहीतर आपल्याकडल्या बहुतेक पुरातन ,ऐतिहासिक जागा अत्यंत उपेक्षित असतात.

कोलाज जमलाय...
आणि बाकी फोटोंमध्ये उन्ह जास्त झाल्यासारखे वाटतेय...
पहिल्या भागाने अपेक्षा उंचावल्या होत्या त्यामानाने हा भाग थोडा कमी पडला असे वाटले....
सर्वात आवडलेला हत्तीचा प्रचि २७

Pages