२०१३ बॉस्टन अधिवेशनाचे घोषवाक्य आणि प्रतीकचिन्हाची स्पर्धा

Submitted by अजय on 14 November, 2011 - 23:57

२०१३च्या बॉस्टन येथे होणार्‍या BMM अधिवेशनाच्या संयोजक समितीने घोषवाक्य आणि प्रतीकचिन्हाची स्पर्धा आयोजित केलेली आहे. विजेत्या स्पर्धकाला २०१३ च्या अधिवेशनात विनामूल्य प्रवेश दिला जाईल. तसेच अधिवेशन स्मरणिकेत विजेत्या स्पर्धकाचे छायाचित्र प्रकाशित केले जाईल. ही स्पर्धा उत्तर अमेरिकेतल्या(अमेरिका+कॅनडा) सर्व मराठी/ अमराठी व्यक्तींसाठी खुली आहे.

या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या स्पर्धा आहेत. एका व्यक्तीला दोन्हीतही भाग घेता येईल.

अधिक माहिती अधिवेशनाच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळेल.
http://bmm2013boston.com/sloganlogo

Group content visibility: 
Public - accessible to all site users