कलर क्ले पासून बनवलेल्या बाहुल्या :)

Submitted by पूनम ब on 12 November, 2011 - 00:56

या सर्व कलाकृती साध्या रंगीत मातीने बनवल्या आहेत..बाहुल्या बनवताना आधी अल्युमिनिअम फोईल चा वापर करून एक छोटा आणि एक मोठा बॉल करून घेतला. छोटा डोके बनवण्यासाठी आणि मोठा बोडीसाठी..ते एकमेकांना जोडून घेतले आणि वरून रंगीत माती लाऊन कव्हर केले आहे..माती कमी वापरली गेल्यामुळे बाहुल्या वजनाने हलक्या बनल्या आहेत..

baby girl.jpgprincess with teddy.jpgclay doll.jpgsweethome.jpg

माझा ब्लोग http://kaladalan.blogspot.com/

गुलमोहर: 

मस्त Happy

वा सुंदरच........
काय एकेक सुंदर सुंदर कला आहेत लोकांच्या हातात...... हॅट्स ऑफ..

छान आहेत बाहुल्या Happy
हात आणि पायाच्या आत वायर वापरल्या आहेत का?
यांचं क्लेमेशन खूप चांगलं होईल. तुम्ही केलं आहे का?

धन्यवाद प्रतिसादा बद्दल Happy हात पाय बनवण्यासाठी पण अल्युमिनिअम फोईल चा वापर केला आहे..नंतर क्ले ने कव्हर केले आहे..डोळे वगैरे काळ्या रंगाच्या मार्कर ने बनवले आहेत.. Happy

मस्तच गं पुनम ! खुप छान बनवल्या आहेस तु बाहुल्या. मला पहिली विशेष आवडली आणि दुसरीच्या लांबलचक वेण्या. Happy

एकदम सह्ही बनवल्या आहेत बाहुल्या! Happy डीटेलिंगही मस्त आहे, कुरळे केस, वेण्या, ड्रेसेस वगैरे.. Happy

Pages