Submitted by मया on 9 November, 2011 - 22:58
माझ्या desktop मध्ये सध्या programme दिसत न्हवता म्हणून मी format मारण्याचा निर्णय घेतला पण तो होत नाही आहे खाली दिलेला मजकूर येतोय.मी बूट device CD - रोम select केला आहे. cd सुद्धा bootable आहे तरी हा मजकूर येतोय उपाय सुचवा.
Reboot & select proper boot device or insert boot media in selected boot device & press ok key.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
eScan --- वर्षाकाठी जवळपास
eScan --- वर्षाकाठी जवळपास १००-१२५ विकलेत. व्हायरसमुळे एकदाही सिस्टीम डाउन झालेली नाही.
eScan गेले वर्षभर हेच वापरले,
eScan गेले वर्षभर हेच वापरले, पण वर्षभरात एकदाही एकही वायरस सापडला नाही (कदाचित नव्हताच असेल त्यामुळेही असेल) पण तरी लॅपटॉप खुपच स्लो झालाय, हिस्टरी वगैरे लगेचच्या लगेच डिलीट केल्या जातात, तरी खुपच स्लो झालाय, कशामुळे? eScan पेक्षा आण्खी लेटेस्ट कुठचा चांगला?
मी विंडोज ७ वर विंडोज
मी विंडोज ७ वर विंडोज व्हर्च्युअल पीसी लोड केले आहे. नंतर त्यात एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले. ते केल्यावर व्हर्च्युअल पीसी ऑटोमॅटीक रीस्टार्ट झाला.. आणि त्यानंतर आता परत व्हर्च्युअल पीसी चालूच होत नाहीये.. काय करावे लागेल.. नुसतंच रनिंग दाखवतो आणि लगेचच बंद पडतो.. नेट वर शोधाशोध करुन झाली आहे त्यात विषेश काहीच मिळाले नाही.
>>> लेटेस्ट अॅन्टीवायरस
>>> लेटेस्ट अॅन्टीवायरस कोणता चांगला आहे?
QuickHeal गेली अडीच वर्षे वापरतोय. अजूनपर्यंत व्हायरसचा कधीही प्रॉब्लेम आलेला नाही. इंटरनेट कनेक्ट केल्यावर QuickHeal चे अपडेट्स आपोआप डाऊनलोड होतात. त्यामुळे लेटेस्ट पॅचेस, अपडेट्स लोड व इन्स्टॉल करण्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही. मी २००९ मध्ये एकदम ३ वर्षांचे लायसेन्स रू. २५०० ला घेतले. आता नोव्हेंबर मध्ये अजून ३ वर्षांसाठी रिन्यू करणार.
साक्षीमी, chkdsk c: /r ही
साक्षीमी, chkdsk c: /r ही command वापरुन बघा. तुमची समस्या सुटु शकेल.
eScan चा आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे Microsoft Windows Hotfixes automatically install करण्याची सोय जेणेकरुन pirated windows देखिल सुरक्षित राहु शकते.
हिम्स, Service Manager मधे Virtual PC ची सर्विस चालु आहे का ते पहा.
@ साक्षीमी तुला जर इंटरनेट
@ साक्षीमी
तुला जर इंटरनेट आणि Network , Files & Folder , External Devices & Drives साठी हवे असेल तर Quick Heal नाहीतर Kaspersky घे. (Licence असलेला १ वर्षाचा )
लिंक घे trial version for ३० दिवस (http://www.kaspersky.com/kaspersky_anti-virus/)
आणि जर तुझ्या घरी इंटरनेट नसेल तर Licence नसलेला Antivirus टाकून घे.
मला कोणी सांगू शकेल का
मला कोणी सांगू शकेल का कॉम्पुटर वर game (क्रिकेट, कुस्ती सारखे)चालू होण्यासाठी कुठल्या software ची आवश्यकता असते.
P4 machine आहे.
मला हि खाली दिलेली software
मला हि खाली दिलेली software फ्री मिळू शकतील का. जर कोणाला माहिती असेल तर सांगा
CORAL DRAW
ADOBE PHOTOSHOP - CS
ADOBE ILLUSTRATOR - CS
ADOBE INDESIGN
ADOBE DREAMWEAVER
ADOBE FLASH PALYER
AKRUTI - MARATHI & HINDI
WINDOWS
POWER POINT
जर माहिती असल्यास लिंक पाठवून दिल्यास मदत होईल.
FREE is Impossible. प्रश्नच
FREE is Impossible. प्रश्नच हास्यास्पद आहे. Roadside Vendors कडे प्रत्येकी १००-१५० ला मिळेल. पण ती अर्थातच piracy आहे.
फ्री म्हणजेच पायरेटेड
फ्री म्हणजेच पायरेटेड software torrents वर मिळेल.
अजय साहेब धन्यवाद तुम्ही
अजय साहेब धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल........
p4 मशीन आहे सगळे part आतले
p4 मशीन आहे सगळे part आतले नवीन आहेत पण मशीन खूप हळू चालत आहे काय केल्याने मशीन चा वापर जास्त वेगाने करता येऊ शकेल.
मया, तुमचे मशीन चालते? आमचे
मया, तुमचे मशीन चालते? आमचे चार वर्शांचे आहे तरी अजूनही कडेवर उचलून इकडे तिकडे न्यावे लागते.
बहुतेक खूप सारे पायरेटेड व्हायरसाळलेले सॉफ्टवेअर वापरून ते हळू हळू चालायला लागले असेल. त्याला रात्री नीट बांधून ठेवत जा. एकादेवेळी पळून जाईल.
@ निष्पाप कोवळा जीव अरे एवढ
@ निष्पाप कोवळा जीव
अरे एवढ सगळ लिहिण्यापेक्षा काहीतरी उपाय संगयाचना तो मला फायदेशीर ठरला असता.
आणि मला वाटलेल्च असच कोणी तरी उत्तर देणार.
कृपया कोणाला याचा उपाय माहित असेल तर सांगा.
मया एकदा cclenaer वापरुन बघा.
मया एकदा cclenaer वापरुन बघा. कदाचित टेम्पररी फाईल्स खूप झाल्या असतील म्हणून स्लो झाला असेल.
Disk Defrag करुन बघा.
Disk Defrag करुन बघा. toolwiz.com येथुन toolwiz care घ्या, त्याने खूप चांगला रिझल्ट मिळाला आहे.
भ्रमर, toolwiz काही malware
भ्रमर, toolwiz काही malware नाही टाकत ना आपल्या संगणकावरती?
नाही माधवा. खूप छान Products
नाही माधवा. खूप छान Products आहेत. Toolwiz Timefreeze मला खूप चांगलं वाटलं. एखादं नवीन सॉफ्टवेअर कसं चालतं बघायचं असेल किंवा नेटवर मुशाफिरी करताना Frozen mode मध्ये रहायचं. PC restart केला की सगळं निघुन जातं.
भ्रमर लक्षात ठेवतो. मागे मी
भ्रमर लक्षात ठेवतो. मागे मी नेटवर बघून (अनेक reviews वाचून) एक शेअरवेअर घेतले होते. नंतर माझ्या विषाणू-विरोधकाने ते malware आहे असे सांगितले.
माधव साहेब विषाणू-विरोधक हे
माधव साहेब विषाणू-विरोधक हे नाव भारी आवडले..................
मी एक दिवाळी साठी शुभेच्छा
मी एक दिवाळी साठी शुभेच्छा देण्यासाठी कंपनी च ग्रीटिंग बनविल परंतु ते मला इ मैल करायचा आहे परंतु तो उघडला असता ती प्रती दिसली पाहिजे काहीही attachement उघडता. कस करू कोणी सांगेल का
Illustrator - EPS file not
Illustrator - EPS file not open in Photoshop on 300 DPI, Msg appears - Scratch Disk Full
ज्याप्रमाणे फाईल पासवर्ड
ज्याप्रमाणे फाईल पासवर्ड प्रोटेक्ट करतात तसे फोल्डरला पास्वर्ड प्रोटेक्ट करता येते का?
internet explorer 8, 9, 10
internet explorer 8, 9, 10 हवे आहे डाऊन लोड करुनही जमत नाही काय करावे?
@ मुक्तेश्वर कुळकर्णी :
@ मुक्तेश्वर कुळकर्णी : windows system कुठली आहे ते सांगा. दुसरी गोष्ट कुठला error येतोय हे कळल असत तर बर झाल असत.
@ गिरीश : करता येत.
@ गिरीश : करता येत.
मया, बट हाऊ?
मया, बट हाऊ?
@ गिरीश : असे एक software असत
@ गिरीश : असे एक software असत ज्यातून तू तुझ्या फोल्डर ला password टाकू शकतोस.
sorry त्याच नाव आता तरी मला येत नाही.
XP dowonload केल्या नंतर
XP dowonload केल्या नंतर सरळ मायक्रोसॉप्ट साईट लोड होते तिथे प्रश्न दिले त्यावर क्लिक केल्यावरही होत नाही --- फ्री नाही आहे काय?
@ मुक्तेश्वर कुळकर्णी :साहेब
@ मुक्तेश्वर कुळकर्णी :साहेब इंटरनेट explorer ६ ते १० सगळे फ्री आहेत ते तुम्हाला इंटरनेट download करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात तेव्हा IE ९ आणि १० ला विंडोस ७ असावा लागतो.
सगळे करुन बसलो नेमके लक्षात
सगळे करुन बसलो
नेमके लक्षात येत नाही !
मुकु, हे पहा...
मुकु, हे पहा... http://www.microsoft.com/en-us/download/details.aspx?id=43
इथून डाऊनलोड कर... पीसी वर जर अॅडमिन राईटस अस्तिल तर प्रॉब्लेम नाही येणार...
आणि ही भारतीय साईट ची लिंक - http://www.microsoft.com/en-in/download/details.aspx?id=43
योगेश तिथुनचे केले आहे. पण
योगेश तिथुनचे केले आहे.
पण होत नाही आहे.
हा प्रश्नाचा धागा बंद करतो
हा प्रश्नाचा धागा बंद करतो आहे. सगळे प्रश्न आणि त्याची उत्तरे एकाच पानावर लिहल्यामुळे दुसर्यांना नंतर त्याचा काहीच उपयोग होत नाही. तुम्हाला नवीन प्रश्न असतील तर प्रत्येक प्रश्नासाठी नवीन प्रश्नांचं पान सुरु करा.
Pages