कापूस व धान उत्पादक परिषद - सचित्र वृत्तांत

Submitted by अभय आर्वीकर on 9 November, 2011 - 03:05

कापूस परिषद
* * * * * * * * *
विदर्भ विभागीय कापूस व धान उत्पादक परिषद - सचित्र वृत्तांत
* * * * * * * * *
- सोमवार दिनांक ७ नोव्हेंबर २०११
- गोकुलधाम मैदान * दुपारी १२ वाजता, हिंगणघाट (जि. वर्धा)

* * * * * * * * *
शेतकरी
९ डिसेंबर १९८६ च्या सुरेगाव (हिंगोली) आणि १९९७ च्या भातकुली (अमरावती) येथील कापूस आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या ६ शहिद शेतकरीवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
* * * * * * * * *
हिंगणघाट
९ डिसेंबर १९८६ च्या सुरेगाव (हिंगोली) आणि १९९७ च्या भातकुली (अमरावती) येथील कापूस आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या ६ शहिद शेतकरीवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
* * * * * * * * *
लोकमत
लोकमत बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
kisan
मा. शरद जोशी यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून परिषदेची सुरूवात करण्यात आली.
* * * * * * * * *
baliraja
परिषदेला दहा हजारावर शेतकरी उपस्थित होते.
* * * * * * * * *
cotton
व्यासपिठावर डावीकडून शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी प्रमुख सौ. शैलजा देशपांडे, स्वतंत्र भारत पक्षाच्या महिला आघाडी प्रांताध्यक्षा माजी आमदार सौ. सरोज काशीकर, शेतकरी संघटनेचे संस्थापक-प्रणेते, दुसर्‍या आर्थिक स्वातंत्र्याच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक, शेतीच्या अर्थवादाला नवा आयाम देणारे युगपुरूष मा. शरद जोशी, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवीभाऊ देवांग, माजी अध्यक्ष राम नेवले.

* * * * * * * * *
देशोन्नती
देशोन्नती बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
shetkari
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे यांनी प्रास्ताविक भाषण आणि परिषदेचे संचालन केले.
* * * * * * * * *
agri
स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप
* * * * * * * * *
हितवाद
हितवाद बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
कापूस
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवीभाऊ देवांग
* * * * * * * * *
धान
दहा हजारापेक्षा जास्त शेतकर्‍यांची उपस्थिती.
* * * * * * * * *
तरुण भारत
तरुण भारत बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
कापूस व धान उत्पादक परिषद
शेतीच्या अर्थवादाला नवा आयाम देणारे युगपुरूष मा. शरद जोशी
* * * * * * * * *
बळीराजा
दहा हजारापेक्षा जास्त शेतकर्‍यांची उपस्थिती.
* * * * * * * * *
सकाळ
सकाळ बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
शरद जोशी
दुसर्‍या आर्थिक स्वातंत्र्याच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक मा. शरद जोशी
* * * * * * * * *
शेतकरी संघटना
दहा हजारापेक्षा जास्त शेतकर्‍यांची उपस्थिती.
* * * * * * * * *
लोकसत्ता
लोकसत्ता ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
गंगाधर मुटे
शेतकरी संघटनेचे संस्थापक-प्रणेते मा. शरद जोशी
* * * * * * * * *
हिंगणघाट
शेतकर्‍याला सुखाने व सन्मानाने जगता यासाठी प्रयत्न करण्याची सर्वांनी शपथ घेतली.
* * * * * * * * *
किसान संघटन
उपस्थित जनसमुदाय.
* * * * * * * * *
लोकशाही वार्ता
लोकशाही वार्ता ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
रेलरोको
सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेतकरी संघटनेला शुभेच्छा.. आमच्याकडेही ऊस आंदोलन जोरात सुरु आहे.

काय कळतच न्हाई... शेत उत्पादीत वस्तू कितीही महाग झाली तरी शेतकर्‍याला फायदा मिळत नाही.. आणि शेतीमालाचा दर कितीही पडला तरी ग्राहकाला फायदा मिळत नाही.

मुटेजी तुमच्या कार्यासाठी माझ्या मनापासुन शुभेच्छा. वर्धा (?) जिल्हाअध्यक्ष आहेत हे आताच समजले.

जामोप्यांशी सहमत.

शेत उत्पादीत वस्तू कितीही महाग झाली तरी शेतकर्‍याला फायदा मिळत नाही.. आणि शेतीमालाचा दर कितीही पडला तरी ग्राहकाला फायदा मिळत नाही.
<<< हे मात्र खरे.

<<<< शेत उत्पादीत वस्तू महाग झाली तरी शेतकर्‍याला फायदा मिळत नाही.. आणि शेतीमालाचा दर कितीही पडला तरी ग्राहकाला फायदा मिळत नाही. >>>>

या दोन्ही स्थितीचा फायदा फक्त "व्यवस्थेला" होतो.
उत्पादक आणि ग्राहक या दोघांनाही लुटून राज्य उभे करणे यालाच नेहरुवाद म्हणतात. Happy

उदयजी,
मी एक वर्षापासून शेतकरी संघटनेचे वर्धा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम सांभाळतो आहे.

उत्पादक आणि ग्राहक या दोघांनाही लुटून राज्य उभे करणे यालाच 'नेहरुवाद' म्हणतात.>>> १०१ % अनुमोदन. Happy