Submitted by किश्या on 5 November, 2011 - 03:09
ओरीजन कवीता http://www.maayboli.com/node/30334
माठाच्या कपारीत खेकडे होते
टाक्यात कोंडलेले मासे होते
कुणी जाणले ना मम वेदनांना
कशाला श्रावण मासे आले होते?
झिंग्यांनी बहरले आयुष्य माझे
पापलेट मात्र आभास होते
ग्रहण लागले जे खाण्यास माझ्या
तेही सखे गं श्रावनात होते!
------------------------ खोकु
गुलमोहर:
शेअर करा
किश्या, भंकस पुरे आता.
किश्या, भंकस पुरे आता.
कुणी जाणले ना मम
कुणी जाणले ना मम वेदनांना
कशाला श्रावण मासे आले होते?>>>>>.
कुणी जाणले ना'किश्या' वेदनांना
किश्याला श्रावणात मासे हवे होते.
विभाग्रज लै भारी
विभाग्रज लै भारी