बटवा

Submitted by अवल on 2 November, 2011 - 01:44

2_7.jpg

गुलमोहर: 

सुंदर Happy

सह्हीच आहे Happy अवल त्याला थोडे घुंगरू लाव--वरती दोर्‍याच्या टोकांना किंवा खाली बेसला. मस्त छुन्नुक छुन्नुक आवाज येइल चालताना Happy

सगळ्या ड्रेसेस आणि साड्यांना मॅचिंग शिवता येतिल Happy

काही ड्रेसस बरोबर स्लीव्ज सेपेरेट येतात..( स्लीव्ज लावायचे तर लावा नाहीतर स्लीव्हलेस वापरा टाईप्स ड्रेसेस), माझी ताई या स्लीव्ह्ज चे छोटे बटवे शिवायची Happy

आडो, इथे पण oxfam, tree of life असल्या इन्टर्नॅशनल चॅरिटी शॉप्स मधे पण अश्या प्रकारचे बटवे मिळतात.

क्यूट आहे बटवा. मला खूप आवडतात बटवे. पण मला ते इतके छोटे बटवे वापरायला जरा विचित्र वाटतं. अस वाटतं आपण केवढ्या ते बटवे केवढे! इतरांनी वापरलेले मस्तच वाटतात.

श्री Lol
आरु, मस्तच झालाय ग. हल्ली बरेचसे टेलर्स काठाच्या ब्लाऊजमधे काठ उरल्यावर मॅचींग बटवा शिवुन देतात.

अवल
खुप मस्त !!! तुच शिवलास ना! तुम्हा माय लेकिन्च्या हातात कला आहे. यु बोथ आर गिफ्टेड.

धन्यवाद सर्वांना Happy
मानुषी, अगं हा लहान नाही, चांगलाच मोठा आहे बटवा. खरं तर झोळीच आहे Wink माझ्या भाचीला असलं काहीतरी हवच असतं. तिला कॉलेजला हवा होता. चांगल्या ४-५ फुलस्केप वह्या अन पाउच, छोटी पर्स असं सगळं मावलं त्यात Happy आडवा एक फूट अन उभा दहा इंच !
श्री Biggrin हां म्हणुनच आवडला असावा भाचीला! तशी ती म्हणालीच, "छोटुसा स्कर्ट दिसतोय" त्याचा हा अर्थ मला समजलाच नव्हता Wink
आडो, तशी मी कोरीयनच हो Wink
लाजो, मस्त आयडिया, विचारते भाचीला. धन्स Happy
मीरा, धन्स Happy
वर्षा, मला ड्रेसचे कापड आणुन दे. माझ्यासाठी ड्रेस शिवते अन उरलेल्या कापडातून तुझ्यासाठी मस्त बटवा Wink

मस्तच !!

छान!:)