क्यूट आहे बटवा. मला खूप आवडतात बटवे. पण मला ते इतके छोटे बटवे वापरायला जरा विचित्र वाटतं. अस वाटतं आपण केवढ्या ते बटवे केवढे! इतरांनी वापरलेले मस्तच वाटतात.
धन्यवाद सर्वांना
मानुषी, अगं हा लहान नाही, चांगलाच मोठा आहे बटवा. खरं तर झोळीच आहे माझ्या भाचीला असलं काहीतरी हवच असतं. तिला कॉलेजला हवा होता. चांगल्या ४-५ फुलस्केप वह्या अन पाउच, छोटी पर्स असं सगळं मावलं त्यात आडवा एक फूट अन उभा दहा इंच !
श्री हां म्हणुनच आवडला असावा भाचीला! तशी ती म्हणालीच, "छोटुसा स्कर्ट दिसतोय" त्याचा हा अर्थ मला समजलाच नव्हता
आडो, तशी मी कोरीयनच हो
लाजो, मस्त आयडिया, विचारते भाचीला. धन्स
मीरा, धन्स
वर्षा, मला ड्रेसचे कापड आणुन दे. माझ्यासाठी ड्रेस शिवते अन उरलेल्या कापडातून तुझ्यासाठी मस्त बटवा
मस्त आहे
मस्त आहे
मस्तच
मस्तच
सुंदर
सुंदर
मस्त
मस्त
खूपच छानै बटवा..
खूपच छानै बटवा..
सह्हीच आहे अवल त्याला थोडे
सह्हीच आहे अवल त्याला थोडे घुंगरू लाव--वरती दोर्याच्या टोकांना किंवा खाली बेसला. मस्त छुन्नुक छुन्नुक आवाज येइल चालताना
सगळ्या ड्रेसेस आणि साड्यांना मॅचिंग शिवता येतिल
काही ड्रेसस बरोबर स्लीव्ज सेपेरेट येतात..( स्लीव्ज लावायचे तर लावा नाहीतर स्लीव्हलेस वापरा टाईप्स ड्रेसेस), माझी ताई या स्लीव्ह्ज चे छोटे बटवे शिवायची
याच टाईपचे बटवे इथे कोरियात
याच टाईपचे बटवे इथे कोरियात मिळतात, ट्रॅडिशनल म्हणून.
आडो, इथे पण oxfam, tree of
आडो, इथे पण oxfam, tree of life असल्या इन्टर्नॅशनल चॅरिटी शॉप्स मधे पण अश्या प्रकारचे बटवे मिळतात.
क्यूट आहे बटवा. मला खूप
क्यूट आहे बटवा. मला खूप आवडतात बटवे. पण मला ते इतके छोटे बटवे वापरायला जरा विचित्र वाटतं. अस वाटतं आपण केवढ्या ते बटवे केवढे! इतरांनी वापरलेले मस्तच वाटतात.
मस्तय बटवा, आधी मला तो
मस्तय बटवा,
आधी मला तो मल्लिका शेरावतचा ड्रेसच आहे वाटलं
श्री आरु, मस्तच झालाय ग.
श्री
आरु, मस्तच झालाय ग. हल्ली बरेचसे टेलर्स काठाच्या ब्लाऊजमधे काठ उरल्यावर मॅचींग बटवा शिवुन देतात.
अवल खुप मस्त !!! तुच शिवलास
अवल
खुप मस्त !!! तुच शिवलास ना! तुम्हा माय लेकिन्च्या हातात कला आहे. यु बोथ आर गिफ्टेड.
सुबक !
सुबक !
अहाहा.. मस्तच आता पुढच्या
अहाहा.. मस्तच
आता पुढच्या गटगला मिळेल मला
धन्यवाद सर्वांना मानुषी, अगं
धन्यवाद सर्वांना
मानुषी, अगं हा लहान नाही, चांगलाच मोठा आहे बटवा. खरं तर झोळीच आहे माझ्या भाचीला असलं काहीतरी हवच असतं. तिला कॉलेजला हवा होता. चांगल्या ४-५ फुलस्केप वह्या अन पाउच, छोटी पर्स असं सगळं मावलं त्यात आडवा एक फूट अन उभा दहा इंच !
श्री हां म्हणुनच आवडला असावा भाचीला! तशी ती म्हणालीच, "छोटुसा स्कर्ट दिसतोय" त्याचा हा अर्थ मला समजलाच नव्हता
आडो, तशी मी कोरीयनच हो
लाजो, मस्त आयडिया, विचारते भाचीला. धन्स
मीरा, धन्स
वर्षा, मला ड्रेसचे कापड आणुन दे. माझ्यासाठी ड्रेस शिवते अन उरलेल्या कापडातून तुझ्यासाठी मस्त बटवा
मस्तच !!
मस्तच !!
धन्यवाद जयवी
धन्यवाद जयवी
मस्तय बटवा.
मस्तय बटवा.
छान!
छान!:)
मला पायजे (बबडूसाठि)
मला पायजे
(बबडूसाठि)