'देऊळ' - प्रकाशचित्र स्पर्धा निकाल

Submitted by माध्यम_प्रायोजक on 1 November, 2011 - 21:48

४ नोव्हेंबर, २०११ रोजी 'देऊळ' हा मराठी चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होतो आहे. मायबोलीने माध्यम प्रायोजकत्व स्वीकारलेला हा पहिलाच चित्रपट. यानिमित्ताने मायबोलीवर प्रकाशचित्र स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या नव्या उपक्रमाला मायबोलीकरांचा नेहमीप्रमाणेच उत्तम प्रतिसाद लाभला. त्याबद्दल सर्व मायबोलीकरांचे आभार!

या स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे -

प्रकाशचित्र स्पर्धा क्रमांक १ -

१. पहिले बक्षीस - गजानन
२. दुसरे बक्षीस - झकासराव
३. तिसरे बक्षीस- अमित मोहरे

प्रकाशचित्र स्पर्धा क्रमांक २ -

१. पहिले बक्षीस - जिप्सी
२. दुसरे बक्षीस - प्रकाश काळेल
३. तिसरे बक्षीस - माधव

सर्व बक्षीसविजेत्यांचं हार्दिक अभिनंदन!!!
बक्षिसासंबंधी त्यांच्याशी लवकरच संपर्क साधला जाईल.

विषय: 
Groups audience: 

सर्व विजेत्यांचे आणि सहभागी होणार्‍यांचे हार्दिक अभिनंदन.
विजेत्या प्रवेशिका इथे देणार का प्लिज. कारण मुळ धाग्यात शोधता येणार नाहीत. शिवाय तीन पैकी कुठली प्रवेशिका तेही कळणार नाही.

सर्व विजेत्यांचे व सहभागी स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन.
विजेत्या प्रवेशिका या धाग्यावर उपलब्ध कराव्यात ही नम्र विनंती. Happy

जिप्स्या धन्यवाद आणि अभिनंदन
अभिनंदन - पहिले पारितोषिक पटकावल्या बद्दल
धन्यवाद - मला सिनेमा बघायला घेऊन जाणार आहेस ना त्या बद्दल Proud

सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन