एम-सील फ्रेम

Submitted by मनस्विनि on 29 October, 2011 - 05:24

Picture.jpg

गुलमोहर: 

प्रतिसाद दिल्याबद्द्ल सगळ्याना धन्यवाद...फ्रेम कशी केली हे थोडक्यात सान्गायचा प्रयत्न करते...
फ्रेम साठी वापरले : प्लायवूड्,फेविकोल्,अक्रिलिक कलर्,डेन्टा प्लासट पावडर्,एशियन प्रायमर्,एशियन पेन्ट-पान्ढरा,फ्लेट ब्रश्,हॉट लिक्विड (म्युरल साठी वापरले जाते),मोती,कुन्दन.....
प्लायवूड् वर डीझाइन ची आउट लाइन काढुन ते कट केले..नन्तर त्या पीसवर डिटेल डिझाइन काढले...बॅकग्राउन्ड साठी डेन्टा प्लासट पावडर्+फेविकोल्+पाणी वापरले...शेप्स्,डिझाइन एम-सील वापरून केले..त्याला आधी प्रायमर आणी नन्तर व्हाइट पेन्ट लावला..ते सुकल्यावर ओइल कलर (पिवळा)+केरोसीन लावले..ते थोडयावेळाने हलक्या हातने पुसले (पूर्णपणे नाही). शेडीन्ग चा ईफेक्ट यावा म्हणून...नन्तर अक्रिलिक कलर् वापरून बॅकग्राउन्ड तयार केले..मोती,कुन्दन चीकटवले...ते सुकल्यावर हॉट लिक्विड लावले..ते सुकायला एक दिवस लागला...