प्रतिसाद दिल्याबद्द्ल सगळ्याना धन्यवाद...फ्रेम कशी केली हे थोडक्यात सान्गायचा प्रयत्न करते...
फ्रेम साठी वापरले : प्लायवूड्,फेविकोल्,अक्रिलिक कलर्,डेन्टा प्लासट पावडर्,एशियन प्रायमर्,एशियन पेन्ट-पान्ढरा,फ्लेट ब्रश्,हॉट लिक्विड (म्युरल साठी वापरले जाते),मोती,कुन्दन.....
प्लायवूड् वर डीझाइन ची आउट लाइन काढुन ते कट केले..नन्तर त्या पीसवर डिटेल डिझाइन काढले...बॅकग्राउन्ड साठी डेन्टा प्लासट पावडर्+फेविकोल्+पाणी वापरले...शेप्स्,डिझाइन एम-सील वापरून केले..त्याला आधी प्रायमर आणी नन्तर व्हाइट पेन्ट लावला..ते सुकल्यावर ओइल कलर (पिवळा)+केरोसीन लावले..ते थोडयावेळाने हलक्या हातने पुसले (पूर्णपणे नाही). शेडीन्ग चा ईफेक्ट यावा म्हणून...नन्तर अक्रिलिक कलर् वापरून बॅकग्राउन्ड तयार केले..मोती,कुन्दन चीकटवले...ते सुकल्यावर हॉट लिक्विड लावले..ते सुकायला एक दिवस लागला...
सुंदरच. इथे अनेकजणांना स्टेप
सुंदरच.
इथे अनेकजणांना स्टेप बाय स्टेप वाचायला आवडेल.
व्वा!!
व्वा!!
फारच छान!
फारच छान!:)
मस्तच!
मस्तच!
छान दिसतेय
छान दिसतेय
फारच छान!
फारच छान!
फारच छान.... अप्रतिम
फारच छान.... अप्रतिम
खुप मस्त!!
खुप मस्त!!
प्रतिसाद दिल्याबद्द्ल
प्रतिसाद दिल्याबद्द्ल सगळ्याना धन्यवाद...फ्रेम कशी केली हे थोडक्यात सान्गायचा प्रयत्न करते...
फ्रेम साठी वापरले : प्लायवूड्,फेविकोल्,अक्रिलिक कलर्,डेन्टा प्लासट पावडर्,एशियन प्रायमर्,एशियन पेन्ट-पान्ढरा,फ्लेट ब्रश्,हॉट लिक्विड (म्युरल साठी वापरले जाते),मोती,कुन्दन.....
प्लायवूड् वर डीझाइन ची आउट लाइन काढुन ते कट केले..नन्तर त्या पीसवर डिटेल डिझाइन काढले...बॅकग्राउन्ड साठी डेन्टा प्लासट पावडर्+फेविकोल्+पाणी वापरले...शेप्स्,डिझाइन एम-सील वापरून केले..त्याला आधी प्रायमर आणी नन्तर व्हाइट पेन्ट लावला..ते सुकल्यावर ओइल कलर (पिवळा)+केरोसीन लावले..ते थोडयावेळाने हलक्या हातने पुसले (पूर्णपणे नाही). शेडीन्ग चा ईफेक्ट यावा म्हणून...नन्तर अक्रिलिक कलर् वापरून बॅकग्राउन्ड तयार केले..मोती,कुन्दन चीकटवले...ते सुकल्यावर हॉट लिक्विड लावले..ते सुकायला एक दिवस लागला...
अप्रतिम आहे ग फ्रेम. मस्त.
अप्रतिम आहे ग फ्रेम. मस्त.
छानच आहे फ्रेम!
छानच आहे फ्रेम!
सुं द र!!! सु ब क!!!
सुं द र!!! सु ब क!!!
अप्रतिम! बरीच मेहनत आहे की
अप्रतिम!
बरीच मेहनत आहे की ह्यात.
सुं द र!!! सु ब क!!>>खरचं
सुं द र!!! सु ब क!!>>खरचं
सुंदर !
सुंदर !
फारच छान!
फारच छान!
मस्त!
मस्त!
मनस्विनि , माझ्यासारख्या
मनस्विनि , माझ्यासारख्या अडाण्याला तु काय केलेस काही कळाले नाही पण जे केलेस ते सुंदर
खूप छान झाली आहे फ्रेम
खूप छान झाली आहे फ्रेम पुन्हा काही बनवलंत तर स्टेप बाय स्टेप फोटोही टाका.
झक्कास!
झक्कास!
खूपच छान!
खूपच छान!