फोटोतल्या व्यक्ति ओळखा स्पर्धा - ३

Submitted by माध्यम_प्रायोजक on 18 October, 2011 - 01:45

chitraolakh3.jpg
'देऊळ'च्या निमित्तानं आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हा गमतीशीर खेळ. छायाचित्रात दडलेल्या व्यक्ती ओळखायचा हा खेळ आहे.

वर दिलेल्या छायाचित्रातील कलाकार ओळखा आणि बक्षीस म्हणून मिळवा 'देऊळ'ची ध्वनिफीत!!!

एकापेक्षा अधिक स्पर्धकांनी बरोबर उत्तर दिलं, तर कोणाला बक्षीस द्यायचं हे लकी ड्रॉनं ठरवण्यात येईल.

हा एक गंमतखेळ आहे. तुमच्या सूचना आम्ही लक्षात घेतल्या आहेत, सर्व प्रतिसादांची लगेच नोंद घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. संपादनाची सोय बंद करणं, हे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. स्मित

या स्पर्धेचं अचूक उत्तर उद्या सकाळी जाहीर केलं जाईल.

करा तर मग सुरूवात...

****************
व्यक्ती ओळखा स्पर्धा - ३चं बरोबर उत्तर आहे - शर्वाणी पिल्ले आणि विभावरी देशपांडे.

विषय: 
Groups audience: 

फोटोतल्या व्यक्ति ओळखा स्पर्धा- म्हणजे कमीत कमी दोन व्यक्तींची नावे अपेक्षित असावीत..
शुभांगी गोखले आणि अश्वीनी भावे

विभावरी देशपांडे. आणि ............ दुसरी मराठी सिरिअल्स मधे आई चे मुख्यतः रोल करणारी आहे.. स्टार प्रवाह वर जास्त दिसत असते नाव सापडत नाही आहे... Sad

व्यक्ती ओळखा स्पर्धा - ३चं बरोबर उत्तर आहे - शर्वाणी पिल्ले आणि विभावरी देशपांडे.

बरोबर उत्तर दिलेल्यापैकी एका विजेत्याचे नाव लॉटरी पद्धतीने निवडण्यात येईल. विजेत्या सदस्याचे नाव १ नोव्हेंबरला घोषीत करण्यात येईल.

बरोबर उत्तर दिलेल्यापैकी एका विजेत्याचे नाव लॉटरी पद्धतीने निवडण्यात येईल. .....

विजेता तर फक्त एकच दिसतो, तोषवी लॉटरी ची गरजच नाहिये