"माझ्या आठवणितले गाव..."

Submitted by अन्नू on 12 October, 2011 - 16:33

गाव म्हटलं कि डोळ्यांसमोर उभे राहते ते आपले बालपण, आणि त्यावेळच्या आपल्या गोड आठवणि..
अशाच काहि आठवणि मी कॅमेर्‍यात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे.
[NOTE: हे सर्व फोटो मी माझ्या मोबाईलच्या ३ MP कॅमेर्‍यातून घेतलेले असुन ते कोठेहि एडिट केलेले नाहित, याची क्रुपया नोंद घ्यावी.]
ठिकाणः- 'मांडवे' ता. जि. सातारा.

घराजवळील भोपळ्याचा वेल
P-2672.jpgघरामागील शेवगा
P-2665.jpgहे एक झुडुप आहे, आमच्या गावच्या भाषेत याला 'घाणेरी' असे म्हणतात
P-2617.jpgP-2616.jpgज्वारीचे पिक
P-2612.jpgनागठाणे
P-2606.jpgसातारा-कराड हायवे; ठिकाण:-"नागठाणे"
P-2605.jpgनागठाणे
P-2603.jpgघरामागील झाडी - ("मांडवे")
P-2594.jpgनागठाणे
P-2592.jpgनागठाणे स्टॉपच्या विरुद्ध बाजुला कराड (ऊंब्रज) च्या दिशेने जाणारा रस्ता
P-2588.jpgP-2586.jpgP-2585.jpgP-2584.jpg(मांडवे) आमच्या घरामागील विहिर
P-2551.jpgP-2550.jpgP-2549.jpgP-2548.jpgP-2534.jpgसोयाबिनचे पिक
P-2530.jpgअद्रक (आले) चे पिक
P-2524.jpgP-2523.jpgपावसाने चिंब भिजलेली गवताची पाती आणि शेती
P-2522.jpgP-2521.jpgP-2520.jpgP-2519.jpgP-2518.jpgP-2517.jpgआपल्या हिरवट-पिवळट रंगछटांनी मन वेधणारी सोयबिन ची पिकं
P-2515.jpgP-2497.jpgP-2496.jpgरानातील पायवाट
P-2495.jpgP-2494.jpgP-2493.jpgसकाळच्या धुक्यांत भरुन गेलेला डोंगर
P-2484.jpgP-2482.jpg

गुलमोहर: 

प्रतिक्रिये बद्दल सर्वांचे मनापासून आभार,
हे ठिकाण म्हणजे 'सातारा' जिल्ह्यातील, डोंगरात वसलेले एक छोटेसे खेडेगाव- "मांडवे" आहे;
यंदा पावसाळ्यात गावाला जाण्याचा योग आला अन् हिरवागार निसर्ग रम्य देखावा पाहुन तो फोटोमध्ये उतरवण्याचा मोह अनावर झाला.
प्रोफेशनल कॅमेरा नव्हता, मग काय करणार मोबाईल वरुनच सर्व फोटो काढले!!

छान!:)

वरच्या फोटोंची साइझ थोडि कमी करा म्हणजे क्लियर दिसतील फोटो.

गाव छानच आहे. विहिर तर मस्तच मोठी आहे.