अ‍ॅक्रेलिक /कॅन्हवास - वडराई -केळवे माहीम

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

काल शिरगाव ,वडराई ,केळवे भागात पेंटींगसाठी गेलो होतो . तीथे केलेले हे येक अ‍ॅक्रेलिक माध्यमातले हे चित्र.Picture 206.jpg

विषय: 
प्रकार: 

पाटीलबुवा - तुम्ही अगदी "आतमधे रंगलेले" चित्रकार आहात की ......
त्याशिवाय का हातातून असे बहारदार चित्र येईल....
अप्रतिम, सुंदर - खरं म्हणजे शब्द अपुरे पडताहेत वर्णन करायला.....