ऑर्कूट वरील गप्पा

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

गेल्या आठवड्यात मित्राणे ऑर्कूटवर एक प्रश्न विचारला की तु एवढा busy का आहेस, आणि मी ऐकले होते की तीकडे weekend शुक्रवारपासुनच सुरु होतो.

हे ते conversation

Picture_12.jpgPicture_13.jpg

खरच ईथे ईतकी काम का करावी लागतात, हे आयुष्य म्हणजे होस्टेल ला रहाण्यासारखे आहे.

परवा घरातल्यांचा फोन आला होता, तर मी म्हणालो १० मिनटात येतो, जेवन करतोय.
५ मिनटात ऑनलाईन आल्यावर त्यांनी विचारले ईतक्या लवकर जेवन झाले देखील?

खरच ईथे कधी निवांत तासनतास जेवन करत बसल्याचे आठवत नाही, कारण जेवणानंतर dishwasher लावायचाय हे सारखे डोक्यात असते. After living with a married couple for a year in US, i dont think Its different case for bachelors or married people. Always there is some work pending and you hardly have time for yourself.

Though you are taking a proper bath in hot tub to relax, somewhere a cautious mind is telling you, you have to clean the soap from every corner of tub once you drain this water.

You are never free in US.

विषय: 
प्रकार: 

हो हो अगदी खर आहे..मी आता नविनच लग्न होउन अमेरिकेत आले..आणि खरच वाटले भारतात राहुन आपले किती गैरसमज असतात इथल्या आयुश्याबद्दल.
ही माझी मायबोलि वरील दुसरीच पोस्ट.. क्रुपया मराठी लिखाण साम्भाळुन घ्या...

अरेरे, अरेरे!
>>>> You are never free in US. हे मात्र अगदी खर!
.
बर यावरून आठवल, आज सहा साडेसहाला सुटल्यानन्तर धावतपळत घरी जाऊन मग मार्केटमधे पोतभर कोळसे आणायला जायचय! गॅस सम्पलाय, सद्ध्या पाणी तापवणे कोळशाच्या शेगडीवर अन स्वयम्पाक आवाजाच्या स्टोव्ह वर! Happy
झालच तर पोरान्ची वह्यापुस्तके घ्यायचीहेत
पोळीवालीला आटा नेऊन द्यायचाय
प्यायच पाणी भरल की नाही ते बघायचय
रॉकेलची काही सोय होते का तेही बघायचय
ही लिम्बीपण ना, गावाला गेली की गोची होते!
असून अडचण, नसून खोळम्बा! Proud
...;
आपला, लिम्बुटिम्बु

लिम्बु आण्णा,

एवढी कामं असताना दोन दोन बन्दुका घेऊन गोळ्या का मारत बसलाय??

===================================================
सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज |
Marriage is a relationship in which one person is always right and the other is husband!

बक अप लिंबूदादा..! भारी रे!!
***
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा-
सुंदर साजिरा, श्रावण आला..!

ही लिम्बीपण ना, गावाला गेली की गोची होते!
असून अडचण, नसून खोळम्बा!
>>>>>

लिम्बूशेठ, आपणांस आणखीं एकां लिम्बीचीं आवश्यकतां आहें असे वाटत नाहीं कां?

गरज हीं शोधाजी जननीं आहें.

प.पू. टोणगानन्द
************************************************

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

बहुतेक मी माझ्या सगळ्या मनातल्या ईच्छा लिहायला पाहीजेत, मी जेव्हा म्हणालो roommate आणि मी कितीतरी दिवसात एकत्र जेवलो नाही, तेव्हा दुसर्‍या दिवसापासुन आम्ही रोज dinner च्या वेळेस भेटतोय.

काल म्हणालो जेवण झाल्यावर भांडी धुवायची कटकट असते, तर आज संध्याकाळी shop मधे गेलो होतो तेव्हा boss भेटला व चहा प्यायला घरी चल म्हणाला. चहा झाल्यावर जेवण देखील झाले, आणि भांड्यांचे tension नाही Happy

अरे वा सागर आम्हीपण लिहीतो आता आमच्या इच्छा तुझ्या रंगीबेरंगीच्या पानावर कदाचित आम्हालाही तुझे पान लाभेल Happy

--------------------------------------------
Mothers are the necessity of invention.
-Calvin and Hobbs

हो जरुर, कालच मी लिहीनार होतो की झिंबॉबे सारख्या देशाला देखील ऑलंपीक मधे एक मेडल मिळालेय आणि भारताला अजुन एकसुदद्धा नाही. आणि लगेच भारताला gold medal Happy

हा ब्लॉग लिहील्यापासुन घरी भांड्याना हातच नाही लावलेला अजुन, रोज कोणी ना कोणी जेवायला बोलवत आहे Happy

ok, there seems to be a lot misunderstanding about few my recent posts. thought mod has asked to close the topic, would like to clear it in short words. (if this thread goes out of hand after this post, feel free to close this thread)

From the questioned topics, I got the feeling the that bhumika is little imbalanced person. Also figured out she is in US. From my experience, in US or any advanced country, as people dont have anyone to talk with or cause of anit-social culture, the person tend to go into depression or become imbalanced.

A simple 5 minutes talk with the person can help in few cases. and so I had called her.
After calling her, figured out thats not the case.

If I had asked the number in private, it would have had a different meaning in all together. So asked publicly.
May be my approach was incorrect. but that’s how I handle the situation.

दोक्यात येनारि कामानचि यादी ही आपन कुथे रहातोय यावर अवलम्बुन नसावि.
मन त्यापासुन मोकल थेवायला शिकल पहिजे. ही माझी मायबोलि वरील पहिलिच पोस्ट.. क्रुपया मराठी लिखाण साम्भाळुन घ्या...