पेंडंटस .....

Submitted by ragrageshree on 5 October, 2011 - 16:49

अजून काही नवीन पेंडंटस ....

१.11.jpg
२.12.jpg
३.13.jpg
४.14.jpg
५.15.jpg
६.16.jpg
७.17.jpg
८.18.jpg
९.19.jpg
१०.21.jpg
११.22.jpg
१२.23.jpg

गुलमोहर: 

आवडली पण ती मणीवाली चेन माझा रसभंग करतेय अगदी. म्हणजे पेंडंट्स एकदम कंटेम्पररी वाटतायत तर चेन जुन्या फॅशनची.
मला ही जुलरी बनवायला शिकायचंय. स्वतःच स्वतः शिकणं शक्यय का?

@ सायो : मी स्यूड लेदर वापरून फोटो टाकणार आहे लवकरच...पण हे करताना नवीन गोष्टी आणायला वेळच होत नाहीये....त्याबद्दल क्षमस्व ....

खूप सुंदर. मोराच्या पीसाची डीझाईन्स असलेली मस्त आहेत. पॉलिमर क्ले च्या केन्स करून केली आहेत का?
शेवटचं खूपच मस्त आहे. मॅचींग कानातली पण कर ना.
आवडली पण ती मणीवाली चेन माझा रसभंग करतेय अगदी>>>>>>
डीट्टो.
मला ही जुलरी बनवायला शिकायचंय. स्वतःच स्वतः शिकणं शक्यय का?>>> हो. युट्युब वर खूप ट्युट्स आहेत.
मी तसचं शीकून काही कानातली आणि बटन्स बनवली आहेत.

@ _मधुरा_ : हो केन्स करून केलीयेत....
तुही बे एरियात असतेस का???कुठे नक्की? तू तुझेही photos इथे टाक ना...आवडेल मला बघायला.....

सुंदर!!

छान!:)

सही !! प्रकार एकंदरीत एकदम नाविन्यपूर्ण वाटला. मुख्य म्हणजे तुम्हाला हव्या त्या कॉम्बिनेशन मधे करता येईल ना हे.... सही !!

मस्त. काल हिम्याकडून पेंडन्ट घेतली आणि काही सेट पण. सेट अजुन हवे होते. काळ्या पांढर्‍या रंगात अजून पर्याय हवे होते.

Pages