फुलांचा स्वर्ग – कास पठार !!

Submitted by सुहास झेले on 28 September, 2011 - 00:39

गेल्या रविवारी बहुचर्चित कास पठाराला भेट देण्याचा योग आला. त्याची काही क्षणचित्रे !!!

प्रचि १ - सूर्योदय

प्रचि २ - बस मधून उतरल्यावर ह्या साहेबांनी स्वागत केलं Wink

प्रचि ३ - आधी पोटोबा

प्रचि ४ - कास पठारावर स्वागत

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९ Halunda (Vigna Vexillata) (फोटो साभार – देवेंद्र चुरी)

प्रचि १०

प्रचि ११ - Jartari (Slender Flemingia)

प्रचि १२ - Abolima (Murdannia lanuginosa) (फोटो साभार - देवेंद्र चुरी)

प्रचि १३ - खादाडी..... खास आकर्षण पुरणपोळी Lol

प्रचि १४ - दीपक, चैतन्य, देवेंद्र, राजीव काका, धुंडीराज, सागर आणि भारत ...

माझा कॅमेरा - SONY DSC-W370

देवेंद्रचा कॅमेरा - KODAK EasyShare Z981

सगळ्यांनी एकदा कासला नक्की भेट द्यायला हवी, पण लवकरात लवकर. इथे मानवी वस्ती वाढली, तर ह्या जागेचं काही खरं नाही..तसे काही ठिकाणी प्लॉटस् ची बुकिंग झालेली दिसते पठारावर जाताना, कुंपणांची गर्दी होती थोडीफार Sad

असो… !!

- सुझे !! Happy

गुलमोहर: 

झक्कास!!!

सगळ्यांनी एकदा कासला नक्की भेट द्यायला हवी >> हो पण जरा काचांपासुन जपुन...आधी आम्ही याला का"" तलाव म्हणायचो.

=)) =))