Submitted by जागोमोहनप्यारे on 26 September, 2011 - 12:28
फोरेक्स ट्रेडिंग ( करन्सी ट्रेडिंग)
फोरेक्स ट्रेडिंग ( करन्सी ट्रेडिंग) कसे करतात? असे अकाउम्त कुठे आणि कसे खोलावे? फोरेक्सची माहिती कुठून मिळवावी?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मोहन , तुम्ही एगेंल ब्रोकिंग
मोहन , तुम्ही एगेंल ब्रोकिंग च्या ऑफिस मध्ये विचारपूस करा. कमीत कमी १५००० रक्कमेत तुम्ही करन्सी ट्रेडींग करू शकता....
पण फायदा होतो का तितका?
पण फायदा होतो का तितका?
स्वानुभव नाही परंतू नो रिस्क
स्वानुभव नाही परंतू नो रिस्क नो गेन... तुम्ही सुधीर बालन ह्यांना फोन करा... ९७६९८७७७६१
जामोप्या, you need to have a
जामोप्या,
you need to have a license for this.
पण फायदा होतो का तितका?<<< डॉलर चा फल्कचुएशन पाहता, मला तरी वाटतं नक्कीच फायदा आहे
पण आता दिवस डॉलर विकण्याचे
पण आता दिवस डॉलर विकण्याचे दिवस आहेत, नो खरेदी. ज्यांनी रु.४५, रु.४६ ह्या किंमती मधे घेतले असतील आज ५० चा भाव आहे
तुम्हाला तुमच्या बैंकेकडुन एक
तुम्हाला तुमच्या बैंकेकडुन एक डेपो अकाऊंट मिळते, त्याद्वारे तुम्ही ट्रेडिन्ग करु शकता.

ऑप्शन्स चा पर्याय देखिल चांगला आहे. फायदा होण्या साठी अर्थात मार्केट्सर्वे आणि इंट्युशन महत्वाचे.
शेवटी नाही म्हटलं तरी हा एक जुगार आहे. ट्राय युअर लक.
dollar is highly fluctuating
dollar is highly fluctuating script now days and there are 1000s of parameters that act on USDINR. so advice is not to get in to that mud unless you want to speculate.
Forex market is mainly for
Forex market is mainly for hedging not for trading.