ग्रेपवाईन, डॅलस या भागाजवळ कुणि मायबोलीकर आहेत का?

Submitted by अजय on 26 September, 2011 - 01:02

Grapevine, DFW, TX या भागात कुणि मायबोलीकर आहेत का? येत्या गुरूवारी आणि शुक्रवारी (२९-३० सप्टेंबर २०११) ग्रेपवाईन भागात कामानिमित्त/आपलं जिवाचं डॅलस करण्यासाठी मुक्काम आहे. सहज शक्य असेल तर भेटायचे ठरवता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी राहाते फ्लावर माउंड ला जे ग्रेपवाईन च्या अगदी जवळ आहे.
पण माझ्याकडे आठवडाभर परदेशी पाहुणे आहेत त्यामुळे गटग ला यायला जमेल असं वाटत नाही Sad
इथे अजून निशदे, सीमा, चिवा पण आहेत. टेकरांनो जागे व्हा आणि गटग करा..
मला डोकवायला जमलं तर छानच होईल पण नाही जमलं तर तुम्हा सर्वांना माझ्याबद्दल कुचाळक्या करायची फुल पर्मिसन Happy